नमस्कार मित्रांनो,
बऱ्याच वेळा मनुष्य आपल्या समस्यांपासून इतकं त्रस्त झालेला असतो की त्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी त्याला काही सुचत नाही. तो पूर्णपणे कोलमडून जातो. फक्त समस्या त्याला डोळ्यापुढे दिसतात.
अश्या या डि प्रेशन मधून उभारण्यासाठी याच्यामधून मुक्ती मिळवण्यासाठी आज तुम्हाला एक उपाय सांगत आहोत. आपले अनेक संकट दूर होतील.
पण आपली जी थांबलेली काम आहेत ती काम करण्यासाठी आपल्याला ऊर्जा मिळेल. आपल्या मनामध्ये एक नवी शक्तीचा संचार होईल आणि कामामध्ये गती येईल.
तर मित्रांनो हो हा उपाय आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी करायचा आहे अगदी एकाग्र चित्ताने या उपयाला सुरुवात करायची आहे. त्यासाठी आपल्याला ध्यानस्थ बसायच आहे.
डोक्यामध्ये जे सांसारिक विचार आहेत ते सोडून द्यायचे आहेत अजिबात कसलाही विचार करायचा नाही. श्वासावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचे आहे.
आणि एकाग्र चित्त झाल्यानंतर प्रम पित्या त्या ईश्वराला प्रार्थना करायची आहे की हे प्रभो माझ्या जीवनामध्ये जे काही दुःख आहेत ज्या माझ्या समस्या आहेत त्या सम स्यांपासून मला मुक्ती मिळवण्यासाठी मला मदत करा.
सम स्यांमध्ये बाहेर पडण्यासाठी मला मदत करा, मला शक्ती द्या. माझे अर्धवट काम पूर्ण करण्यासाठी मला ताकद द्या. मला प्रचंड इच्छा शक्ती द्या.
माझ्या मनामध्ये असीम चैतन्य शक्ती च संचार होऊ द्या. एकाग्र चित्ताने तुम्हाला त्या ईश्वराला कडे, त्या परम पित्याकडे आपल्या सफलते साठी प्रार्थना करायची आहे आणि तुम्ही थोडा वेळ ध्यानस्थ बसा.
<
त्यानंतर तुमच्यात नवीन चैतन्य संचारल्यासारख तुम्हाला वाटेल. तुम्हाला अनुभव आणि तीच posotive एनर्जी, तीच ऊर्जा तुम्हाला तुमच्या अर्धवट कामाला पूर्ण करण्यासाठी तुमच्या समस्यांच्या निवारणासाठी बळ देण्याचं काम करेल.
अगदी सोपा उपाय आहे आणि लाभदायक उपाय आहे. एकाग्र चित्ताने घरात बसून हा उपाय करून बघा. निश्चितच तुमच्या बऱ्याचश्या समस्या दूर झालेल्या असतील. तुमच्यातील negativity दूर झाल्याचा अनुभव तुम्हाला येईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.