नमस्कार मित्रांनो,
तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, हर एक प्रयत्न करुन झाला असेल,
तरीही मनासारखी नोकरी मिळाली नसेल. तर फारशी काळजी करण्याची गरज नाही.
तंत्र विज्ञानाच्या सहाय्याने तुम्ही तुमची अडचण दूर करू शकता…
शनिवारी हनुमानाच्या मंदिरात जाऊन सव्वा किलो बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा.
शुद्ध तुपाचा दिवा लावावा.
मंदिरात बसून लाल चंदनाच्या माळेने खालील मंत्राचा 108 वेळा जप करावा.
मंत्र :- ओम हं हणूमंतये नमः
उपाय साधे असतात फक्त त्याला कृती आणि प्रगाढ श्रद्धेची जोड असावी.
<
निश्चित तुमचे कार्य तडीस जातील फक्त स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचे कार्य परमेश्वराची सेवा म्हणून करा मग तुम्हाला कोणतेही विशेष प्रयत्न करायची गरज राहणार नाही.