सदगुरुंशी एकनिष्ठ कस असावं?… स्वामी उपदेश…

नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ..!!

चला तर स्वामींचा आजचा उपदेश ऐकुया. स्वामी भक्तांना गोष्ट सांगतात. एक माणूस होता तो वाराप्रमाने देवाची भक्ती करायचा. सोमवारी शिवाची, गुरुवारी दत्तची आणि शुक्रवारी देवीची. एक दिवस तो पाण्यात पडला. एका देवाचा धावा केला.

तो येईपर्यंत दुसऱ्याचा धावा केला. दुसऱ्या देवाचा धावा ऐकून पहिला परतला. दुसरा येतो तोपर्यंत तिसऱ्या चा धावा केला. अशा प्रकारे एकही देव मदतीला आला नाही. तो माणूस बु डून मे ला.

तात्पर्य असे की त्याने एका देवाची निस्सीम भक्ती करावी. दहा छोट्या छोट्या विहिरी खोदण्यापेक्षा बावडी खोदलेली बरी. स्वामींचा शिष्य श्रीपाद प्रापंचिक त्रासाने गांजला होता. त्याला काहीच सोसेनास झालं होतं.

स्वामी भक्ती करूनही त्रास संपत नाही. म्हणून तो जोतिष्याच्या चरणी जातो. जोतिशी त्याला ग्रहांचा त्रास आहे असं सांगतो. उपाय म्हणून परवा येणाऱ्या ग्राम देवतेच्या पालखीचे दर्शन घ्यायला सांगतो.

पण स्वामी नेमकी त्याच दिवसा ची जबाबदारी श्रीपाद वर घालतात. स्वामींना पालखी दर्शनासाठी परवानगी मागतो. पण स्वामी चक्क नकार देतात. श्रीपाद मनात चलबिचल होते. पालखीच्या दिवशी स्वामी ध्यान अवस्थेत आहेत, अस समजून तो भुजंग नावाच्या दुसऱ्या शिष्यासोबत पालखीच्या दर्शनासाठी पळ काढतो.

रस्त्यात आपली मौल्यवान सुवर्ण मुद्रिका तो सांभाळायला देतो. भुजंग री हातातच ठेवतो. पालखीवर फुलं, पाकळ्या टाकताना मुद्रिकपण भिरकावली जाते. तर भुजांगच्या लक्षात येत नाही. पालखी गेल्यावर भुजंगच्या हे सर्व लक्षात येते.

खूप शोध घेऊन सुद्धा मुद्रिका मिळत नाही. म्हणून ते निराश होतात. ते स्वामि आज्ञेच उल्लंघन झाले म्हणून आ घडले. असे समजून ते स्वामी शरणी जातात. स्वामी पहिल्यांदाच त्यांची चांगलीच हजेरी घेतात. भुजंग स्वामींची करून मागतो.

स्वामी माझी आर्थिक परिस्थिती बेताची आहे. माझ्या हातून एवढी मौल्यवान वस्तू हरवली आहे. माझ्यावर कृपा करा. स्वामींना करून येते. स्वामी म्हणतात मुकाट्याने गप्प बस. अंगठी आपोआप चालत तुमच्या पाशी येईल.

<
तिकडे ती मुद्रिका एका व्यक्तीला भेटते. तो उचलणार तेवढ्यात दुसरा उचलतो. त्यावरून त्या दोघांचं भांडण होतो. तितक्यात एक शिपाई येऊन त्यांना दम देतो. तो त्या दोघांना न्यायनिवाडा साठी स्वामींकडे येतो.

श्रीपाद मुद्रिका मिळते आणि भुजंग चिंतामुक्त होतो. स्वामी श्रीपाद म्हणतात अरे गुरू असताना तू ज्योतिषाकडे कशाला गेला. गेला तर गेला गुरू आद्दनेच उल्लंघन पण केलं. गुरूच ऐकत नाही आणि संकट आल्यावर गुरूकडे धावत येता.

शिष्याने गुरुशी एकनिष्ठ असावं. कितीही संकट आली तर त्याची कस सोडू नये. संकट पूर्व कर्मामुळे येतात. आणि गुरूची जर कास सोडली तर त्याच वेळेला गुरूची कास सोडली तर व्यक्ती जास्त दुःखाला प्राप्त होतो.

गुरुकृपेने संकटाला सामोरे जाण्याची शक्ती मिळते. त्या संकटातून लवकर सुटका होते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *