नमस्कार मित्रांनो,
भरपूर लोकांच्या मनात कोणत्या ना कोणत्या इच्छा असतात. त्यांना नवस करायचा असतो. खास करून स्वामी समर्थांना जर तुम्हालाही स्वामी समर्थ नवस करायचं असेल किंवा करणार असेल तर आजची ही तुमच्यासाठी आहे.
कारण आजच्या या माहितीमधून तुम्हाला स्वामी समर्थांना नवस कसा करावा, कसा बोलावा, आपल्या इच्छा कसा पूर्ण करून घ्याव्यात हे आज आपण बघणार आहे.
तर मित्रांनो स्वामींना नवस कसा करावा किंवा कसं बोलावं याची साधी सोपी पद्धत आहे आणि आपण हे घरात राहून सुद्धा करू शकता. मित्रांनो तुमच्या घरात स्वामींची मूर्ती असेल त्या मूर्तीसमोर बसा त्यांना नमस्कार करा.
त्यांना मुजरा करा, दिवा लावा, अगरबत्ती लावा, प्रार्थना करा आणि हात जोडून स्वामींकडे बघून तुमच्या ज्या इच्छा आहेत, जे संकट आहे ते इच्छा ते संकटांबद्दल जे हव आहे ते बोला.
जे नवस तुम्हाला करायचा आहे ते बोला आणि स्वामी प्रार्थना करा. हे स्वामी माझ्या ज्या इच्छा आहेत, जे संकट आहे, माझे हे नवस हे लवकरात लवकर पूर्ण करा.
मित्रांनो तुम्हाला जे शक्य असेल, जे जमत असेल ते सर्व काही स्वामींना बोला. स्वामी मी अक्कलकोटला येईन जर तुम्ही माझं हे नवस पूर्ण कराल तेव्हा. मित्रांनो स्वामी मी हे करेन किंवा जे तुम्हाला करावस वाटते ते तुम्ही करा.
तुम्हाला हातून जे होईल, 11 मुलांना खाऊ घालेन किंवा दान करेन, तुम्हाला जे बोलावसं वाटेल ते तुम्ही बोलावं. मित्रानो जेव्हा तुम्हाला वाटेल तुमची इच्छा पूर्ण झाली आहे
महिन्यात, आठवड्यात तर तुम्ही जे स्वामींना बोलला आहात हे तुम्ही पूर्ण करा, दान करा, 11 मुलांना खाऊ घाला. जे पण तुम्ही बोला आहात ते करा. तर तुमच्यावर कोणतीही अडचण येणार नाही.
पण जे तुम्ही बोलला आहात ते तुम्ही पूर्ण नाही केला तर तुमच्यावर संकट येईल. तर मित्रांनो आपण जे बोलला आहात ते मनाने पूर्ण करा.
तर मित्रांनो असा उपाय आहे जे तुम्ही बोलला आहात. स्वामींसमोर ते तुम्ही पूर्ण करा. तुमचे स्वप्न, तुमची इच्छा पूर्ण होईल, तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.