एक सत्य अनुभव, स्वामींना त्यांचा जुना भक्त परत मिळाला नामस्मरणाची ताकद….

नमस्कार मित्रांनो,

स्वामी भक्तहो हा अनुभव पुणे येथे राहणारे गीतांजली ताई यांचा आहे. ते सांगतात की, मी माझ्या माहेरी आजी आजोबांवर सातवी आठवीपासून स्वामी भक्ती करत होतो.

स्वामींचे पुस्तक वाचून त्यांच्याबद्दल ओळख झाली. तसेच ते दत्तावतारी असल्याची माहिती मिळाली. माझी स्वामी भक्ती चालू होती. नोकरीला जाताना वाटेत स्वामी मंदिर होते तेथे द र्श न घेऊनच मी जायचे.

पुढे लग्न झाले तर माझ्या घरात सासरीही आमच्या मोठ्या वहिनी सौभाग्यवती विद्याताई बारी ह्या पण स्वामी भक्त आहेत. तर स्वामींची प्रार्थना वगैरे आम्ही तिन्ही जवा मिळून म्हणत असू. पुढे काही कारणाने हे सर्व बंद झाले व माझ्या घरात स्वामींचा फोटो होता.

त्यानंतर नवीन घर घेतले होते तेथेही स्वामींचा फोटो होता. तसेच आदिमाया रुपातली ही स्वामी फोटो आहे. काही कारणांमुळे स्वामींची प्रार्थना बंद झाले, जप वगैरे काही नाही. मग 2014 साली मला स्वामींनी स्व प्ना त येऊन आज्ञा केली की,

तू स्वामी समर्थांचा जप करत जा. बरं का अशा शब्दात बोले पण पुढे मी ही काही केले नाही. स्वप्न होते म्हणून सोडून दिले पण आता या कोरोना काळात यावर्षी स्वामी पुण्यतिथीच्या अगोदर मठातून आदेश आला. की, कोरोनासाठी स्वामी समर्थ जप करावा.

सं क ल्प करून हे संकट जावे यासाठी. मग स्वामींनीच आदेश दिला म्हणून परत स्वामी सेवा सुरू केली. याच वर्षापासून स्वामींनी माझी निवड केली जपासाठी.

हा संकेत असं सांगतो की, घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. हा सत्य अनुभव आहे. स्वामींनी मला स्व प्ना त येऊन द र्श न दिले व माझी माहेरचे संबंध ठीक नाही.

याकाही कारणांमुळे याची विचारणा केली यावरून असे सिद्ध होते की, त्यांचे माझ्यावर लक्ष आहे. आणि अडचणीतून तेच मार्ग काढतील. घरात आता स्वामी मूर्ती आहे. पण त्या मूर्तीवरील भाव इतके छान आहेत कि, ती हसरी मूर्ती आहे.

पूजा व सेवा केल्यावर जास्तच हसते. जणू स्वामी खुश आहेत माझ्यावर व त्यांना त्यांचा जुना भक्त परत मिळाला याचा त्यांना आनंद आहे जय जय श्री स्वामी समर्थ.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *