स्वामींना मिठाच्या या उपायाने करा प्रसन्न आणि अगदी 5 मिनिटांमध्ये पहा चमत्कार…

नमस्कार मित्रांनो,

स्वामी समर्थ महाराजांना मिठाणे प्रसन्न करा. स्वामींची कृपा तुमच्यावर 5 मिनिटांमध्ये होईल. माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होईल. फक्त मिठाणे स्वामी समर्थाना असे प्रसन्न करा.

सकाळी घराचा दरवाजा उघडल्यानंतर सर्वात आधी करा हे काम. लक्ष्मी तुमच्या घरात निवास करेल. प्रत्येकाला वाटत असते की, आपल्या घरात सुख समृद्धी, शांती पैसा सर्व काही यावं म्हणून स्वामींना आणि माता लक्ष्मीला मिठाचा हा उपाय करून प्रसन्न करा.

आपल्यावर माता लक्ष्मीची कृपा राहावी, स्वामी समर्थांची कृपा राहावी, यासाठी काही नियम सांगितलेले आहेत. काही असे उपाय केल्याने माता लक्ष्मी, स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर प्रसन्न होणार आहेत.

कोणते आहेत ते उपाय स्वामी समर्थ महाराजांना आणि माता लक्ष्मी प्रसन्न करण्याचा हा मिठाचा उपाय, सकाळी उठल्यावर आपल्या दरवाज्याच्या हुंबऱ्याच्या दोन्ही बाजूला पाणी टाकावं. हे काम तुम्हाला सकाळी उठल्यावर सर्वात आधी करायचं आहे.

हा उपाय तुम्ही करत आहात हे कोणत्याही व्यक्तीला सांगायचं नाही. आठवड्यातून एखाद्या दिवशी पण गुरुवार सोडून आपल्याला हा उपाय करायचा आहे. घरातील फारशी पुसताना त्या पाण्यात थोडंस मीठ टाकायचं आहे.

आठवड्यातून एकदा अंघोळीच्या पाण्यात देखील मीठ टाकायचं आहे. याने आपले ग्रह मजबूत होतात. आपण ब्रश करत असताना एकाच जागी हुबे राहावे. आपल्या घरातील झाडू हे कोणाच्या ही नजरेस पडेल असे ठेवायचं नाही.

हा उपाय तुम्ही नक्की करून पाहा तुमच्या घरात लक्ष्मी नांदेल. माता लक्ष्मी व स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर प्रसन्न होतील.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.