नमस्कार स्वामी भक्त हो.
श्री स्वामी समर्थ फक्त हो आज मी तुम्हाला एक स्वामी सेवेकरी ताईंना आलेला स्वामींचा चमत्कारी अनुभव सांगणार आहोत. हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्या अंगावर शहारे येतील. फक्त हो दिंडोरी केंद्रातील एका स्वामी सेवेकरी दादांनी आपला हा अनुभव आपल्या सोबत शेअर केला आहे दादा सांगतात.
श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणीत्रिवार मुजरा करून आजचा अनुभव विशेष आहे. कल्याण करणार आहे स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊली संकटात कसे धावून येतात हे दाखवायचे आहे. जर तुमचा या मार्गावर विश्वास असेल निष्ठा असेल तर काय घडू शकते हे या अनुभवावरून समजून घ्या.
महाराज स्वामी हे कोण आहेत जाणून घ्या हीच माझी इच्छा घडले असे की मी सांगली गावामध्ये प्रश्न उत्तर करत असताना माझ्याजवळ एक अशिक्षित महिला सेवेकरी दर शनिवारी येऊन बसत होती. वाचता येत नव्हतं परंतु स्वामी समर्थ परम पूज्य गुरुमाऊली यांच्यावर अपार श्रद्धा होती अपार निष्ठा होती ती भक्त श्री स्वामी समर्थ हा जप करीत असे त्या महिलेचे नाव सुरसे ताईअसे आहे.
त्यांच्या शेतामध्ये छोटेसे त्यांचे घर होते औरंगाबाद रोडवर तुला जवळचा राहात होत्या, स्वामींचा जप सतत तिच्या मुखात राहत असे बाहेर ओसरीत असलेल्या चुलीवर ती महिला स्वयंपाक करत होती. आणि अचानक मोठा साप तिच्या जवळ चुलितील लाकडावर पडला.
त्या महिलेने त्याला नमस्कार केला माझे काही चुकले असेल तर माफ कर असे म्हणाली. ज्यावेळेस पेटलेल्या लाकडावर तो साप पडला त्याच वेळेस एक लाकूड उडून त्या महिलेच्या साडीवर पडले. त्या माहेरची साडी तेरिकटची होतीत्या साडीने अचानक पेट घेतला. आणि साडी जळून खक झाली अचानक त्यामहीलेच्या.
मुखातून स्वामी वाचवा असा थावा चालू केला. अचानक घरातील भिंतीवर असलेला स्वामीचा फोटो खाडकन खाली पडला व काच फोडून महाराज थावले.तोपर्यंत त्या महीलेचे कपडे जळून खाक झाले.आणि अचानक तिचा पती बसलेला जवळ होता. त्याने घरात जाऊन चादर आणली आणि त्याने पत्नीच्याभोवती गुंडाळली.
आग शांत झाली पत्नीला घरात घेऊन गेला पहातो तर काय पत्नीच्या अंगावर एक सुद्धा कपडा नव्हता परंतु पत्नी अजिबात भाजलेली नव्हती.कुठेही भाजण्याचे चिन्हं दिसत नव्हते तिच्या पतीला बरेच चटके लागले होते परंतु पत्नीला काहीच झाले नव्हते हे पाहून तो आश्चर्यचकित झाला.
त्याला आनंद वाटला असे कसे घडले त्याने पत्नीला विचारले, तर पत्नी म्हणाली माझ्याजवळ महाराज आले होते त्यांनी मला संरक्षण दिले म्हणून मी वाचले आहे. सांगा भरती महिला अशा वेळेस किती टक्के भाजू शकते, परंतु जिथे स्वामी पाय तिथे नेनू काय हे आज महाराजांनी दाखवून दिले उलट आज त्या महिलेच्या अंगावर भाजल्याची एकही खूण नव्हती.
<
उलट तिच्या चेहऱ्यावर तेज आले होते हे सर्व घडल्यानंतर लोक जमा झाले होते त्यांनी आश्चर्य व्यक्त केले हे कसे काय शक्य आहे म्हणतात ना अशक्य-ही-शक्य-करतील-स्वामी मै गया नही जिंदाहू स्वामिनी दाखवून दिले. संध्याकाळी मला त्या महिलेचा फोन आला काका आज मला स्वामिनी वाचविले असे सांगू सर्व वृत्तांत सांगितला.
आणि मी सांगितले की तुमची श्रद्धा तुमची निष्ठा तुमची सेवा आज कामी आली. मी संध्याकाळी तुला भेटायला येतो फोटो तसाच राहू दे मी संध्याकाळी त्या ताईंना भेटायला गेलो. पाहतो तर काय त्या ताईंच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज आले होते, चेहरा प्रकाशमय दिसत होता.
ताईंना मी म्हणालो धन्य आहात तुम्ही ताई खरचआणि मी आत्मध्ये गेलो.आणि तो फोटो पाहिला पाहतोय तरकाय सात-आठ फुटावरून तो फोटो पडलेला होता. आणि काचा अस्ताव्यस्त पसरलेल्या होत्या आणि स्वामी आतून धाऊन आले होते किती चमत्कारी आहे हे विज्ञानाला चॅलेंज आहे.
म्हणतात ना जेथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म चालू होते. किती भाग्यवान आहेत सुरसे ताई त्यांच्यासाठी स्वामींना धावून यावं लागलं अशी पाहिजे श्रद्धा निष्ठा. सांगा बरं या जगात देव आहे की नाही या जगात देव नाही असं म्हणणारा जो कोणी असेल त्या व्यक्तीस सांगू इच्छितो की त्याने दिंडोरीला जाऊन श्रीगुरुमाऊली यांना मुजरा करून त्यांच्या रूपात स्वामींना पहावे.
म्हणजे तुम्हाला देवाचे दर्शन होईल परंतु त्या ठिकाणी श्रद्धा हवी निष्ठा हवी त्यावेळेस कुठे देव आपणास दिसतो गुप्तरूपात मित्रहो आहे की नाही अंगावर काटा आणणारा हा अनुभव ती सेवेकरी महिला अजून सुद्धा आपणास भेटू शकते. आपण तुमच्या मार्गात आहोत आपण कोण आहोत गुरुमाऊली कोण आहेत हे समजून घ्या या मार्गाचा प्रचार प्रसार करा. अपार श्रद्धा व निष्ठा ठेवा खूप सेवा करा म्हणजे तुमच्या सुद्धा पाठीशी महाराज माऊली राहतील. सत्य आहे श्री स्वामी समर्थ.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.