नमस्कार मित्रानो , श्री स्वामी समर्थ
मित्रानो आपल्या हातून जेव्हा जेव्हा चांगली कामे होतात , जेव्हा जेव्हा सत्कर्म होतात तेव्हा समजून जा कि हि किमया स्वामींचीच आहे. इतरांना झालेला त्रास पाहून जर तुम्हाला देखील त्रास होत असेल तर समजून जा कि आपलं मन स्वामीमय होत आहे.
मित्रानो जीवनात सुख दुःख येणारच परंतु ती सुख दुःख झेलण्याची ताकद ज्यावेळी आपल्यात निर्माण होते त्यावेळी आपण समजून जायचं कि ती ताकद आपल्याला स्वामींकडूनच आलेली आहे.
मित्रानो जीवनात सुख दुःख येणारच परंतु सुख आल्यावर स्वामींना मात्र विसरु नका. दुःख आल्यावर जेव्हा मुखातून स्वामी नाम बाहेर येते तेव्हा समजून जा कि स्वामी आपल्या सोबतच आहेत.
तुम्ही नित्य स्वामींचे नाम स्मरण करा आणि बघा दुःखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी कशी होते ते. मित्रानो स्वामी म्हणतात कि जेव्हा तू चांगले कर्म करशील तेव्हा मी सदैव तुझ्या सोबतच असेल.
बऱ्याचदा असे घडते कि एखादी परिस्थिती आपल्या हाताबाहेर गेलेली असताना सुद्धा आपण त्या परिस्थितीशी व्यवस्थित दोन हात करून त्यातून मार्ग काढतो. अशा वेळी त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याचे सामर्थ्य आपल्याला स्वामींकडूनच आलेले असते.
स्वामी म्हणतात कि वाईट काम करताना लक्ष असू दे कारण मी त्यावेळेला सुद्धा बघत आहे. मित्रानो तुम्हाला माहित आहे कि हे काम वाईट आहे आणि तरी तुम्ही ते करायला जाता आणि मनातल्या मनात विचार करता कि हे चूक आहे आणि ते काम करत नाही.
तेव्हा मित्रांनो ते काम न करण्याचा विचार स्वामींमुळेच तुमच्या डोक्यात आला आहे हे लक्षात घ्या. मित्रानो आपली परिस्थिती जेमतेम असताना सुद्धा जेव्हा तुम्ही दुसर्यांना मदत करता , मग ती मदत आर्थिक असो , शाब्दिक असो किंवा अजून कोणत्या स्वरूपात असो.
दुसऱ्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींसोबत स्वामी नेहमी असतात. अशा लोकांच्या नशीबी स्वामी कशाचीच कमी पडू देत नाही. तुम्ही स्वामी सेवा करून सुद्धा तुम्हाला असे वाटत असेल कि हे माझ्या सोबतच का घडतंय ?
मित्रानो सध्याच्या घडीला तुम्हाला हे वाईट वाटत आहे पण तुम्ही जसे जसे पुढे जगाल आणि मागे वळून बघाल तेव्हा कळेल कि जे घडले ते चांगल्यासाठीच घडले. स्वामी कधीच कोणाचे वाईट करणार नाही. श्री स्वामी समर्थ…
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.