नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे,
श्री स्वामी समर्थ सारामृत ग्रंथ पाठ कसा करावा. तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही अक्कल कोटिय तत्त्व असलेली सारामृतचीओरिजनल पोथी विकत घ्या. दुसऱ्या पोथीमध्ये शब्द उलट पालट असतात.
दुसरी कुठलीही नाही आणि ती आणून तुम्ही ती पोथी आपल्या देवाच्या मंदिरात ठेवावी. आणि त्याची पूजा वगैरे करावीनंतर दिवा अगरबत्ती लावून त्याला ओवाळावे हळद-कुंकू अक्षता वाहून पूजा करावी. नंतर पिवळ्या वस्त्राची घडी करून तिथे ठेवावी यथाशक्ती सगुण भक्तिमार्गातून पोथीचे पूजन करावे.
गोड काही नैवेद्य दाखवावा हे केव्हा कराल जेव्हा पोथी तुम्ही घरी आणाल तेव्हा हे तुम्ही कराल एकूण 21 अध्यायाचेदैनंदिन स्वरूपात तुम्ही पादसेवन करून तुम्ही त्या पोथीचे वाचन करू शकता. कोणत्याही गुरुवारी सकाळी किंवासंध्याकाळी मन प्रसन्न करून समाधान आणि आनंद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचे सात दिवसाचेपारायण तुम्हाला सुरू करायचे आहे.
हे पारायण तुम्ही गुरुवार च्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी सुरू करू शकता. तर हे कार्य भगवान श्री स्वामी समर्थांनीकृपा करून पूर्ण करून घ्यावे, अशी प्रार्थना करावी म्हणजे अभिषेक किंवा पाणी सोडून तुम्ही ते अभिषेक करून घ्यावे. सकाळच्या किंवा रात्रीच्या भोजनापूर्वी ही पोथी वाचावी.
सकाळी किंवा संध्याकाळी वेळ ठरवून घ्यायची त्यानुसार तुम्ही वाचावे तर तुम्ही गुरुवारपासून ही पोथी सुरू करालगुरुवारी 1, 2, 3 हे अध्याय वाचावे. शुक्रवारी 4, 5, 6 हे अध्याय वाचावे. शनिवारी 7, 8, 9 अध्याय वाचावे.
रविवारी 10, 11, 12 हे अध्याय वाचावे. सोमवारी 13, 14, 15 हे अध्याय वाचावे. मंगळवारी 16, 17 ,18 अध्याय वाचावे. बुधवारी 19 , 20, 21 अध्याय वाचावे. शेवटच्या दिवशी म्हणजे बुधवारी गोड-धोड करून स्वामींना नैवेद्य दाखवावा व तोचनैवेद्य आपण खावा. आपण यास उद्यापण समजावे.
पारायण करताना दिवा ठेवावा दत्त संप्रदायी साधूला कमीत कमी 21 रुपये दक्षिणा आणि पिवळे वस्त्र दान द्यावे. हीक्रिया काही काम नाही हेतू पूर्तीसाठी करावी. जर तुमच्या काही इच्छा असतील तर त्या साधूला तुम्ही 21 रुपये आणिपिवळे छोटेसे वस्त्र दिले तरी तुमची इच्छा पूर्ण होते.
पोथी मोठ्याने वाचली तरी चालते. इतरांनीही ऐकावी बुधवारी वाचन पूर्ण झाल्यावर आपल्या स्वामींनी सद्बुद्धी येण्यासाठी108 वेळा स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. म्हणजे एक माळ आणि जमल्यास तुम्ही सातही दिवस व ती पूर्ण झाल्यावरहा जप करू शकता. तर यानुसार तुम्ही स्वामी समर्थांचे सारामृत पठन पाठ करू शकता तुम्हाला नक्की लाभ होईल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.