मनातील कोणतीही इच्छा असूद्या तुम्ही फक्त या मंत्राचा जप करा इच्छा लगेच पूर्ण होईल…

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ,

मित्रांनो तुमच्या मनात कोणतीही इच्छा असुद्या, तुम्हाला कशाची गरज असुद्या तुम्हाला फक्त या एका मंत्राचा जप करायचा आहे. जो भक्ती भावाने जप करेल त्याला मंत्र जपाचे फळ अवश्य मिळते. मनात कुठली खोट ठेवून मंत्र जप केल्याने फळ मिळत नाही.

मित्रांनो भक्ती भावाने तुम्ही जर मंत्र बोललात तर तुमच्या सर्व इच्छा हळू हळू पूर्ण होतील. मित्रांनो तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर तुम्हाला आपल्या स्वामींवर विश्वास असेलच. स्वामी भक्ती मध्ये, स्वामी सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची लालसा नसते.

स्वामींना सर्व काही माहित असते. माझ्या भक्ताला योग्य काय आहे आणि ते त्याला कधी द्यायचे याचे पुरेपूर ज्ञान आपल्या स्वामींकडे आहे. वेळेनुसार स्वामी भक्तांना त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याची शक्ती देतच असतात.

पण मित्रांनो स्वामींचे असते काही मंत्र आहेत ज्यांच्यात खूप अफाट आणि चमत्कारी अशी शक्ती आहे. मंत्राचा योग्य प्रकारे जप केला तर हवी ती इच्छा पूर्ण होते. ज्या समस्या असतात त्या तात्काळ दूर होतात.

फक्त आपण मनोभावे, पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने त्या मंत्राचा जप करायचा आहे. मित्रांनो आज असाच एक मंत्र आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जो स्वामी सेवेमध्ये खूप चमत्कारिक आणि कारिगर आहे.

अशा मंत्राचा जप न चुकता आपल्याला करायचा आहे. मनोभावे जप केल्याने सर्व इच्छा, आकांक्षा, दुःख दारिद्य्र दूर होते. आलेली संकटे सहजच टळतात. या मंत्राला इच्छपुरती असे म्हटले गेले आहे. हा मंत्र श्री गणेशाचा मंत्र आहे.

प्रत्येक सेवेमध्ये प्रत्येक शुभ कार्याला गणपती बाप्पांचा आशीर्वाद हवाअसतो. म्हणून या मंत्राचा जप आपण आवश्य करायला हवा. हा मंत्र इच्छा पूर्ण करणारा, विघ्न दूर करणारा इच्छा पूर्ती मंत्र आहे.

हा मंत्र असा आहे ओम गं गौ गणपतेय विघ्नविनाशने स्वा: मित्रानो अगदी सोप्पा मंत्र आहे. तुम्हाला या मंत्राची एक माळ करायची आहे. म्हणजेच 108 वेळा या मंत्राचा जप करायचा आहे. मनात कोणती इच्छा असेल तर ती लगेच पूर्ण होते.

कोणते दुःख असेल, कोणत्या समस्या, अडचणी असतील त्या दूर होतील. कारण हा विघ्न दूर करणारा आणि इच्छा पूर्ती करणारा मंत्र आहे. तर प्रत्येकाने या मंत्राची एक माळ सकाळी किंवा संध्याकाळी अवश्य जपावी. तुमच्या इच्छा नक्की पूर्ण होतील.

टीप – कोणतीही अंध श्रद्धा पसरवणे हा या पोस्ट मागचा उद्देश नाही. फक्त समाज मान्य असलेले उपा य आपल्या पर्यंत पोहोचवणे हा एकच हेतू या पोस्ट मागे आहे. कोणीही गैर समज करू घेऊ नये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा, तुमचा एक शेयर मित्राचं कल्याण करू शकतो.

अशाच माहितीपुर्ण पोस्ट रोज मिळवण्यासाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.