तुमच्यासोबत या गोष्टी होत असतील तर समजा स्वामी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत….

नमस्कार मित्रानो.

श्री स्वामी समर्थ, तुमच्या जर या गोष्टी होत असतील तर समजा स्वामी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत.

हो मित्रानो जर स्वामी तुमच्यावर प्रसन्न असतील तर ह्याची संकेत आपल्याला मिळतात आणि हे खूप चमत्कारी असतात. तर आज आपण जाणून घेणार आहोत ह्याच संकेतां बदल.

ज्या आपल्याला दिसतातं, जाणवतात पण कुठे आहेत हे कळत नाही आणि स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत कि नाहि त्यांचे आशीर्वाद आपल्यावर आहे कि नाही.

तर मित्रानो काही सोप्या गोष्टी आहेत ज्या आपल्या सोबत घडत असतील पण तुम्ही हि समजावे कि स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत.

तर मित्रानो आपल्या पहिले संकेत आहे कि आपण स्वामींची कोणतीही सेवा करत असू, मंत्र जप किंवा वाचन, पारायण काही करत असू तेव्हा जर आपले मन प्रसन्न असेल आपल्या मुखावर एक वेगळं हास्य असेल तेव्हा समजावे कि स्वामी आपल्या वर प्रसन्न आहेत.

दुसरे संकेत आहे कि जर आपण देवघरा समोर बसलो आहोत स्वामीं ची सेवा करत असू तेव्हा आपल्या मनाला प्रसन्न करणारा एक सुगंध येतो तो आपल्या अवती भवती दरवळत असेल.

खास करून चंदनाचा अन्य कोणत्या फुलाचा सुगंध येत असेल तर स्वामी आपल्यावर प्रसन्न आहेत आणि आपल्या अवती – भवती दिव्य शक्ती आहे.

मित्रानो तिसरी संकेत आहे म्हणजे आपण स्वामीं कडून काही मागितल्यावर आपल्याला ती गोष्ट लगेच मिळणे हे हि स्वामींच सांकेत आहे आणि ते आपल्यावर अत्यंत प्रसन्न आहेत.

<
यानंतर चे संकेत आहे. जेव्हा स्वामींच्या मूर्ती कडे बघितल्यावर स्वामी साक्षात आहेत. सोबत ते काही तरी बोलत आहे. त्यांचे डोळे बोलके आहेत.

असे जेव्हा आपल्याला वाटेल तेव्हा समजावे कि हो स्वामीं आपल्यावर प्रसन्न आहेत. तर मित्रांनो हे होते काही सोपे संकेत ज्या आपण ओळखू शकतो. कि स्वामी आपल्यावर स्वामी प्रसन्न आहेत कि नाही.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *