चप्पल घालून स्वयंपाक करणारे नक्की बघा काय घडते?

नमस्कार मित्रांनो,

आजकालच्या मुली तळपाय खराब होऊ नये. तळपायाला थंडी लागू नये. म्हणून स्वयंपाक घरात चपल घालतात. जेथे साक्षात् अन्नपूर्णा देवी निवास करते. जेथे आपण भगवंतांना चा प्रसाद बनवतो. अशा जागी चपला घेऊन जाणे कितपत योग्य आहे. आता घरातील चपल वेगळी आणि बाहेरची चपल वेगळी अशा वेगवेगळ्या चपला निघाल्या आहेत.

परंतु चपल ती चपल. कितीही सुंदर रत्नजडित चपल असली तरी ती पायतच घातली जाते. आणि फक्त रुपया दोन रुपयाचं कुंकू कपाळावर लावलं जातं. मग जी वस्तू जेथे शोभून दिसेल तेथेच शोभते. चपल कोणतीही असो तिची जागा घराबाहेरच आहे. घरात चपल शोभत च नाही. आपल्या मंदिराचे पावित्र्य राखण्याचे काम आपलंच आहे.

आपण स्वतः जर आपल्या घराचे पावित्र्य नष्ट करायला लागलो तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होणार नाही का?

असे म्हणतात जर पायातील चपल वेळोवेळी तुटत असेल कितीही दुरुस्त केली तरी तुटत असेल तसेच कंबर खाली नेसली जाणारी वस्त्रे म्हणजे पँट, धोतर, लेडीज कपडे सतत फाटत असतील तर समजावे की शनिदेवाची कु’दृष्टि आपल्यावर पडली आहे. पण आजकाल फॅशन च्या नावा खाली गुडघ्यावर, मांड्यावर स्वतः हुन फाटलेले कपडे घालतात. असे व्यक्ती स्वतः हुन शनिदेवाची कू’दृष्टी ओढवून घेतात.

पूर्वी फाटलेले कपडे शिवून घातले जात. आता फाटलेले कपडे विकत घेतले जातात. काय करावे असल्या मागासलेल्या विचारांना. ज्यावेळी आपण मंदिरात जातो त्यावेळी जर आपली चपल हरवली समजावे की शनिदेवाची कुदृ’श्टी आपल्यावरून गेली. म्हणून मंदिरात नेहमी जात राहावे.

जे काही दोष असतील ते आपोआप दूर होतील. ज्यावेळी चपल घरात प्रवेश करते त्यावेळी रोग, दोष, त्रास, दारिद्र्य हेही घरात प्रवेश करतात. एकदा या सर्वांनी प्रवेश केला की सुख, समृध्दी, संपन्न, देवी लक्ष्मी, देवी अन्नपूर्णा घरातून बाहेर पडतात. मग विचार करा आपल्याला काय हवे आहे. पायाला थंडी लागू नये म्हणून गालिचा अंथरा. चपल ही चपल असते ती पायातच घालावी लागते ती डोक्यावर घेता येत नाही.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.