मित्रानो प्रत्येक व्यक्तीचे सुख आणि समृद्धी मुख्यत्वे अशा स्त्रीवर अवलंबून असते जी घरातील सर्व कामे करते आणि सर्वांची काळजी घेते. मित्रानो अशा काही गोष्टी आहेत ज्या महिलांनी करू नये कारण असे केल्यावर महालक्ष्मी कधीच घरी येत नाही. प्राचीन काळापासून घरातील सून ही लक्ष्मीचे रूप मानली जाते. स्त्री घराला स्वर्ग किंवा नरक बनवू शकते असा समज आहे.
आपल्या शास्त्रात सून किंवा मुलींच्या अशा काही सवयी सांगितल्या आहेत ज्यांच्यामुळे सुखी संसारही नरकासारखा होतो. मित्रांनो, अशा परिस्थितीत नकळत झालेल्या चुकांमुळे कुटुंब कसे गरीब होते ते जाणून घेऊया.
1) ज्या घरात महिला अन्न खाताना पाय हलवत राहतात, ते घर कधीही उध्वस्त होऊ शकते. महालक्ष्मी रुसून राहू शकते आणि कुटुंबात तणाव किंवा घरातील मोठ्या व्यक्तीची नोकरी जाऊ शकते.
2) ज्या घरात स्त्रीने झाडू ला पाय मारला किंवा पाय लागला किंवा कोणत्या प्राण्याला मारले तर त्या घरात लक्ष्मी कधीही वास करू शकत नाही. अशा घरात रोगराईचा सतत त्रास होतो. असे मानले जाते की झाडूमध्ये लक्ष्मीचा वास असतो.
3) चुलीवर खरकटी भांडी ठेवून आणि गॅसवर खरकटे भांडे ठेवून स्त्री झोपली तर तेही दु:खाचं मोठं कारण आहे. त्यामुळे रात्री चुलीवर खरकटे भांडी ठेवू नका. भांडी ताबडतोब धुवा कारण खरकटी भांडी रात्री तशीच ठेवल्याने लक्ष्मी नाराज होते.
4) घरातील स्त्री जर पायाने ठोकर मारून दार उघडते किंवा बंद करते, तर तिला ताबडतोब थांबवा कारण असे केल्याने अनर्थ होऊ शकतो. कारण इथूनच महालक्ष्मीचे आगमन होत असते.
5) तुमच्या घरातील स्त्रीने घराच्या उंबरठ्यावर बसून अन्न खाल्ले तर ते घराच्या बरबादीचे कारण बनते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये याला अत्यंत अशुभ मानले जाते.
6) ज्या घरात स्त्री रात्री किंवा संध्याकाळी झाडू मारते ते घर उध्वस्त होते. म्हणूनच ही सवय सोडली पाहिजे. विशेषत: गुरुवारी मॉपिंग करू नये. कारण जेव्हा गुरु क्षीण होतो तेव्हा घरात भयंकर दारिद्र्य येते.
7) जर घरातील महिलांना जास्त वेळ झोपण्याची सवय असेल तर ते घर आणि कुटुंबासाठी अशुभ ठरू शकते. दीर्घकाळ झोपलेली स्त्री तिच्या पती आणि त्याच्या कुटुंबासाठी आणि सासरच्या लोकांसाठी अपयशाचे कारण बनते. कुटुंबात मृत्यू देखील होऊ शकतो.
8) एखाद्या स्त्रीला शिवीगाळ करणे किंवा मोठ्या आवाजात बोलणे देखील संपूर्ण कुटुंबाला शाप देते. अशा महिला जिथे जातात तिथे महालक्ष्मी त्यांच्यापासून दूरच राहते.
9) ज्या स्त्रिया सकाळी उठतात आणि घराचे अंगण साफ करत नाहीत. त्या स्त्रियांच्या घरी लक्ष्मी कधीच येत नाही. याउलट सकाळी उठल्यानंतर घरातील महिलांनी अंगणात पाणी टाकून अंगण स्वच्छ करावे आणि लगेच पूजापाठ करावा. अशा घरात साक्षात महालक्ष्मी वास करते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.