नमस्कार मित्रांनो,
आज आपण पाहणार आहोत स्त्रियांविषयीच्या अशा दोन गोष्टी ज्या प्रत्येक पुरुषाला माहिती असायलाच हव्यात.
मित्रांनो, तसं जर पाहिलं तर स्त्री म्हणजे या जगातील सर्वात मौल्यवान रत्न. स्त्री म्हणजे पुरुषाला सर्वश्रेष्ठ प्रकारचे सुख देणारी अशाप्रकारे स्त्रीचे वर्णन केले जाते.
जगामध्ये या सर्वात मोठ्या दोन शक्ती मानल्या जातात. यातील पहिले म्हणजे तारुण्य आणि दुसर म्हणजे स्त्रीचे सौंदर्य.
या गोष्टींवरून समजत की स्त्री किती बलशाली आहे. आज आपण पाहणार आहोत स्त्रियांविषयी विशेष अशा दोन गोष्टी ज्या प्रत्येक पुरुषाला माहिती असायला हव्यात आणि त्यातील पहिली गोष्ट आम्ही तुम्हाला सांगतोय.
स्त्री ही स्वभावतः चंचल स्वभावाची असते. चंचल स्वभाव म्हणजे स्त्री ही कधीच स्थिर नसते. तिची बुद्धी ही कधीही स्थिर नसते आणि म्हणून पुरुषाने प्रयत्नपूर्वक स्त्रीचा सांभाळ करावा लागतो. तिला नियंत्रणामध्ये ठेवावे लागते.
मित्रांनो, या ठिकाणी कोणतेही प्रकारचे अधोगामी विचार करण्याचा आमचा मनोदय नाही. केवळ भारतीय कुटुंब व्यवस्था टिकून रहावी यासाठीच ही माहिती देण्यात आली आहे.
तुम्ही सायकॉलॉजीने पहा किंवा इतर कोणत्याही दृष्टीने पहा स्त्री ही चंचल स्वभावाची असते आणि म्हणून पुरुषाने पुरुषार्थ गाजवून धन, पैसा, संपत्ती कमावले पाहिजे आणि त्या बळावर आपल्या कुटुंबाचे व स्त्रीचे रक्षण करायला हवे.
एक गोष्ट लक्षात ठेवा की जो निर्धन मनुष्य असतो, ज्याच्याकडे पैसा नसतो त्या माणसाची त्याची पत्नी सुद्धा चेष्टा करते. याचा अनुभव बहुतेक जणांना आलेला असेल.
पुरुषार्थ गाजवणे म्हणजेच पैसा मिळवणे, व्यवहार चतुर असणे, संपत्ती कमावणे आणि त्याच्या बळावरती आपल्या कुटुंबावर आणि आपल्या पत्नीवर नियंत्रण ठेवणे. ही कामे पुरुषाला करावीच लागतात आणि त्याने ही करायला हवेत.
मित्रांनो, दुसरी गोष्ट म्हणजे परस्त्रीला नेहमी मातेसमान मानायला हवे. प्रत्येक पुरुषाने ही गोष्ट आपल्या मनी ध्यानी बसवून घ्या की परस्त्री ही मातेसमान असते.
परस्त्रीच्या मोह पाशात जर एखादा पुरुष अडकला तर त्याची सुटका प्रत्यक्ष ब्रह्मदेव सुद्धा करू शकणार नाहीत. परस्त्रीच्या मोह पाशातून सुटणे हे महाकठीण असते आणि म्हणून परस्त्रीकडे मातेच्या दृष्टीनेच आपण पाहायला हवे.
म्हणून या ज्या दोन गोष्टी आहेत या आपण स्त्रियांच्या बाबतीत नेहमी लक्षात ठेवायला हव्यात. याठिकाणी महिलावर्गाला आमचे खास करून सांगणे आहे की आपल्यावरती टीकाटिप्पणी करण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.
प्रत्येक स्त्री ही माता आणि भगिनी या दृष्टीने आम्ही प्रत्येक स्त्री कडे पाहतो. मात्र भारतीय कुटुंब व्यवस्था टिकून राहावी यासाठीच केवळ हा एक प्रयत्न. धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.