स्त्रियांची या 4 गोष्टींची भूक कधीच संपत नाही…

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो भारतीय इतिहासातील महान नितिकार म्हणजे चाणक्य. चाणक्यांनी सांगितलेली चाणक्यनीती आजही तंतोतंत लागू पडते. मित्रांनो चाणक्य म्हणतात मनुष्याची या 4 गोष्टींची भूक कधीच भागत नाही. धन, वासना, भोजन आणि जीवन.

मित्रांनो मनुष्याला या चार गोष्टी कितीही मिळो याची लालसा माणसाला कायम सातावते. आपल्या जीवनात वाईट वेळ कधी येईल हे सांगता येत नाही. आणि म्हणूनच आपण पैशाची बचत करा. या वाईट वेळेत हाच पैसा कामी येईल. तुमचे मित्र नातेवाईक या वाईट वेळेत सावरायला येत नाहीत.

हे कलियुग आहे इथे फार सरळ वागू नका. तुम्ही ऐकलं असेल जंगलात जी सरळ झाडे असतात तीच पहिले तोडली जातात. वेडीवाकडी झाड सोडून दिली जातात. तसेच जीवनात फार साधेपणाने वागू नका लोक तुम्हाला लुटतील.

मित्रांनो या ब्रह्मांडात ईश्वर सर्वस्वी आहे तोच कर्ता, करविता आहे, दाता आहे. राजाचा रंक आणि रंकाचा राजा तोच करतो. कोणताही निर्णय घेताना तो विचारपूर्वक घ्या.

या जगात धान्य पाणी आणि ज्ञान हीच खरी रत्न आहेत. आपल्याकडे हे सर्व असायला हवं.

या तीन गोष्टींच्या जीवावर आपण आपलं जीवन सुखमय बनवू शकता. कोणताही निर्णय घेताना पाप पुण्याचा विचार करा. शत्रू कोण आहे आणि मित्र कोण आहे हे ओळखा. हे काम केल्याने लाभ होईल कि तोटा होईल असा विचार करा.

मित्रांनो पत्नीची परीक्षा करायची असेल तर जेव्हा आपल्याकडे असलेल्या धनाचा ऱ्हास होईल तेव्हा तुमची पत्नी कशी वागते यावरून तिची परीक्षा होते. मित्रांची परीक्षा संकट काळात करा. नातेवाईकांची परीक्षा गरजेच्या वेळी होत असते. आपल्या हाताखालील नोकरांची परीक्षा कठीण काळात होते.

आपल्या अवतीभोवती अनेक प्राणी वावरत असतात त्यांच्याकडून ही आपण शिकले पाहिजे. सिंह आपल्याला शिकवतो थोडंच काम करा पण मन लावून करा. कोंबडा आपल्याला सांगतो सर्व काम वेळेत करा. वेळेत उठणे आणि झोपणे त्याने आरोग्य प्राप्ती होते. कावळा आपल्याला शिकवतो संग्रह करा. कठीण काळात हाच संग्रह आपल्या कामी येईल.

मित्रांनो चौकस रहा सावध रहा. कोणावरही चटकन विश्वास ठेवू नका. कुत्रा आपल्याला शिकवतो भूक कितीही लागली तरी आपण संतुष्ट असावं. कुत्रा हेही शिकवतो की झोपेत पण आपण सावध असावं. प्रामाणिक असावं.

या जगात कोणतीही गोष्ट स्थिर नाही. धन नाश होणारच आहे. मानसिक शांती ही ढळते, मोठा तोटा होतो. पण आपल्याला होणारा त्रास कोणालाही सांगू नका लोकं ऐकून घेतील. मागे तुमचंच हसू करतील. आपला तोटा इतरांना सांगणारी व्यक्ती आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाही. कोणतंही महत्वाच काम आपल्या हातानी करा.

अंधाधुंद खर्च करणारी सतत भांडण करणारी व्यक्ती कधीच सुखी राहू शकत नाही असे चाणक्य सांगतात.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *