आज सोमवती पिठोरी अमावस्येच्या मध्यरात्री पासून या राशीची लागेल लॉटरी… पुढचे 11 वर्ष राजा सारखे जगतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. या वर्षी येणारी पिठोरी अमावस्या हि विशेष महत्वपूर्ण मानली जात आहे. कारण हि अमावस्या श्रावण महिन्यात येत असून या दिवशी श्रावणातील सोमवार आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते.

श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी अमावस्या हि पिठोरी अमावस्या म्हणून साजरी होत असते. यावर्षी सोमवारी येणारी हि सोमवती अमावस्या हि दिनांक 6 सप्टेंबर रोजी येत आहे. सोमवती अमावस्येला पिंपळाच्या झाडाचे पूजन करणे अतिशय शुभ फलदायी मानले जाते.

मित्रानो आजच शुक्राचे तूळ राशीत राशी परिवर्तन झाले असून उद्या दिनांक 6 सप्टेंबर रोजी सोमवार सकाळी 7 वाजून 40 मिनिटांनी अमावस्येला सुरुवात होणार असून उत्तर रात्री 6 वाजुन 22 मिनिटां पर्यंत अमावस्या राहणार आहे.

अमावस्येच्या समाप्ती नंतर श्रावण महिना समाप्त होणार असून भाद्रपद महिन्याची सुरवात होणार आहे. शुक्राचे कन्या राशीतून तूळ राशीत होणारे गोचर आणि अमावस्येचा सकारात्मक प्रभाव आपला भाग्योदय घडवून आणणार आहे. आपल्या राशीत होणारे शुक्राचे आगमन आपल्यासाठी विशेष लाभकारी ठरणार आहे.

मित्रानो शुक्र हे भोगविलास, भौतिक सुख सुविधा, वैवाहिक जीवन, प्रेम जीवन, सौंदर्य आणि धन संपत्तीचे कारक ग्रह मानले जातात. शुक्र हे तुमच्या राशीचे स्वामी आहेत त्यामुळे या काळात शुक्र आपल्यासाठी यशदायक ठरणार आहेत. आता आपल्या जीवनातील आर्थिक समस्या समाप्त होण्यास वेळ लागणार नाही.

या काळात शुक्राच्या कृपेने आपले सर्व संकल्प पूर्ण होण्याचे संकेत आहेत. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात यश प्राप्त होणार असून आपल्या मानसन्मान आणि पद प्रतिष्टेमध्ये वाढ होणार आहे. राजकीय दृष्ट्या हा काळ अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

वैवाहिक जीवनात सुख शांतीची प्राप्ती होणार असून या काळात आपल्या जीवनातील दुःख यातना समाप्त होणार आहेत. आपल्या जीवनात अतिशय आनंदी आणि सुखाचे दिवस येणार आहेत. संतान सुख प्राप्त होण्याचे योग जुळून येत आहेत.

आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ विशेष लाभकारी ठरणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार आहेत. करियर मध्ये मनाप्रमाणे यश प्राप्त होणार आहे. शुक्राचा शुभ प्रभाव आपल्या जीवनात अनेक आश्चर्यकारक घडामोडी घडवून आणू शकतो.

स्वतः मध्ये असणाऱ्या शक्तीचा पुरेपूर उपयोग करून खूप मोठे यश संपादन करण्यात यशस्वी ठरणार आहात. वैवाहिक जीवनात सुख शांती मध्ये वाढ होणार आहे. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. सरकारी कामात यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट मिळवण्यासाठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.