30 मे सोमवती अमावस्या आणि शनिजयंती… या राशींना लागणार लॉटरी… पुढचे 12 वर्ष राजासारखे जगतील…

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो हिंदू धर्मामध्ये अमावस्या तिथीला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्व सांगितले जाते. वैशाख महिन्यातील भावुका अमावस्या हि विशेष महत्वपूर्ण मानली जाते. यावेळी अमावस्येसला अतिशय शुभ संयोग बनत आहेत.

येणारी अमावस्या हि सोमवती अमावस्या म्हणून साजरी होणार आहे. सोमवारी येणाऱ्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हटले जाते. विशेष म्हणजे या वेळी अमावस्येच्या दिवशी शनिजयंती साजरी होणार आहे.

हा अतिशय शुभ संयोग जुळून येत असून या काही खास राशींचा भाग्योदय घडून येण्याचे संकेत आहेत. मित्रानो अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे.

या दिवशी सूर्याला अर्घ देणे देखील विशेष महत्वपूर्ण मानले जाते. मान्यता आहे कि या दिवशी अन्नदान केल्याने पितृ दोषातून मुक्ती मिळते. सोमवती अमावस्येच्या दिवशी व्रत उपवास करून भगवान भोलेनाथाची पूजा अर्चा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व कष्ट दूर होतात.

या दिवशी शनीचालिसेचा पाठ केल्याने शनी दोषापासून मुक्ती होते. या दिवशी काळे तीळ, काळे कापड आणि मोहरीचे तेल अर्पण करणे महत्वपूर्ण मानले जाते. वैशाख कृष्ण पक्ष कृतिका नक्षत्र दिनांक 30 मे रोजी सोमवार.

आता या भाग्यवान राशींच्या जीवनातील सर्व दुःख होणार आहेत. आता इथून पुढे येणारा काळ या राशींच्या जीवनातील सर्वात सुखाचा काळ ठरणार आहे. आता प्रत्येक क्षेत्रात आपला विजय होणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला यश प्राप्त होणार आहे.

आपल्या जीवनातील वाईट आणि नकारात्मक ग्रहदशा समाप्त होणार असून अतिशय शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. जीवनातील वाईट परिस्तिथी आता निश्चित बदलण्याचे संकेत आहेत.

मागील काळात जो काही नकारात्मक काळ आपल्याला सहन करावा लागला आहे, आता त्याच्या अनेक पटीने सुखाची लाट आपल्या जीवनात येणार आहे. उद्योग, व्यापार, करिअर, कार्यक्षेत्रात सर्वांगीण विकास घडून येण्याचे संकेत आहेत.

आता आपल्या जीवनात अतिशय आनंददायक काळ येणार आहे. आपल्या जीवनात ज्या काही आर्थिक समस्या चालू आहेत त्या आता समाप्त होणार असून जीवनात मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आता पैशांची अडचण दूर होणार आहे.

प्रगतीच्या शिखरावर विराजमान होण्याची हीच ती वेळ आहे. आता इथून पुढे भाग्य देखील आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, कन्या, तूळ, वृश्चिक आणि कुंभ रास.

अशाच रोजच्या राशिभविष्य विषयक पोस्ट वाचण्यासाठी आत्ताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *