नमस्कार मित्रानो,
मित्रांनो दैवाचे खेळ फारच निराळे असतात. ते कधी राजाला रंक तर कधी रंकाला राजा बनवतात. जेव्हा मनुष्याच्या जीवनावर ग्रह नक्षत्रांची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीची कृपा बरसते तेव्हा मनुष्याचे भाग्य चमकायला वेळ लागत नाही.
जीवनात अनेक संघर्ष दुःख यातना आणि अतिशय खडतर परिस्थितीचा सामना केल्या नंतर मनुष्याच्या जीवनात हळूच शुभ आणि सुंदर काळाची सुरवात होते कि तिथूनच मनुष्याचे जीवन चमकायला सुरवात होते.
जीवनातील दुःख आणि संघर्षाचा काळ संपून सुख समृद्धीच्या प्राप्तीला सुरवात होते. कामात येणाऱ्या अनेक अडचणी समाप्त होऊन यश प्राप्तीच्या काळाची सुरवात होते. असाच काहीसा शुभ आणि सुंदर काळ या भाग्यवान राशींच्या जीवनात येणार आहे.
आजमध्यरात्री पासून यांच्या नशिबाला एक नवी कलाटणी प्राप्त होणार असून यांच्या जीवनात एका नव्या प्रगतीतील सुरवात होणार आहे. इथून येणाऱ्या पुढच्या काळात नशिबाची भरपूर साथ आपल्याला प्राप्त होणार आहे.
पंचांगानुसार आज बुध आणि गुरु अशी युती होत असून या संयोगाला आणखीनच महत्व प्राप्त होत आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने आता आपले भाग्य चमकण्यास सुरवात होणार असून आपल्या जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या समाप्त होणार आहेत.
माता लक्ष्मीच्या कृपेने या काळात धन लाभाचे योग बनत आहेत. कार्यक्षेत्रातून आर्थिक प्राप्तीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होण्याचे संकेत आहेत. आपण करत असणाऱ्या कामांना गती प्राप्त होणार असून यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहेत.
उद्योग व्यापारात भरभराट पहावयास मिळेल. करियर मध्ये आपली मेहनत फळाला येणार आहे. आपल्या परिवारात चालू असणारा ताणतणाव आणि कलह मिटून प्रेम आणि आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. समाजात मानसन्मानाचे योग जुळून येत आहेत.
पदप्रतिष्ठा आणि प्रसिद्धी मध्ये वाढ होण्याचे संकेत आहेत. मातालक्ष्मीच्या कृपेने धन लाभाच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येतील. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होणार असून आर्थिक प्रश्न मिटणार आहेत.
राजकीय दृष्ट्या आपण केलेले प्रयत्न फळाला येणार आहेत. माता लक्ष्मीवर असणारी श्रद्धा आणि भक्ती फळाला येणार असून मनोकामना पूर्तीचे योग बनत आहेत. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ अतिशय शुभ ठरणार आहे.
आपला असून बसलेला पैसा या काळात तुम्हाला मिळण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनात चालू असणारी पैशांची तंगी आता दूर होणार आहे. मतालक्ष्मीची कृपा असल्याने या काळात वाईट कामांपासून दूर राहणे आपल्या हिताचे ठरणार आहे.
व्यसनांपासून दूर राहून चांगली मेहनत घेतल्यास यश प्राप्तीला वेळ लागणार नाही. प्रत्येक शुक्रवारी माता लक्ष्मीच्या नावाने तुपाचा दिवा लावणे शुभ फलदायी ठरू शकते. ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृश्चिक, वृषभ, कर्क, सिंह आणि कुंभ रास.
मित्रांनो रोजचे राशी भविष्य मिळवण्यासाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.