नमस्कार मित्रांनो,
आपण घरात जे फोटो लावतो ते दिवसभर आपल्या नजरेस येतात. त्यामुळे आपल्या जीवनावर व भाग्यवर खूप मोठा प्रभाव होतो. वास्तू शास्त्रात व हिंदूधर्म ग्रंथामध्ये याचे वर्णन केले आहे.
आज आपन जाणून घेणार आहोत. महाभारताचा फोटो घरात कधीच लावू नये. घरात भांडण तंटे वाढतात, घरातील सदस्यांचे वाद विवाद वाढतात म्हणून हा फोटो अशुभ मानला गेलेला आहे.
घरात धबधबा किंवा वाहत्या झऱ्याच्या फोटो लावला तर धनहानी होते व मन अस्थिर होते. घरात नटराजाची मूर्ती किंवा फोटो असला तर विनाश्याचे प्रतीक असल्या कारणाने हा फोटो घरात लावू नये.
देवी सरस्वतीचा फोटो मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत लावल्याने मुलांचे अभ्यासात चांगले लक्ष लागते. हा फोटो उत्तर दिशेला लावावा. कोणत्याही युद्धाचा फोटो लावला तर घरात नेहमी भांडण तंटे होतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.