नमस्कार मित्रांनो,
आज आपण श्रावण महिन्यातील शनिवार च्या दिवशी करायचा एक विशेष असा उपाय पाहणार आहोत की जो केल्याने आपल्या वरील तंत्र बाधा, काळी जादू, टोना टोटका, शत्रू पीडा त्याच वेळी निघून जाईल.
श्रावण महिना आणि श्रावण महिन्यातील शनिवार हा महादेव आणि शनिदेव या दोघांना समर्पित आहे. शनिदेव हे महादेवांचे शिष्य आहेत. शनिदेव हे काळया रंगाचे, अंधाराचे प्रतिनिधित्व करतात. तसेच भगवान शंकरांना महादेव म्हटले जाते. जे मृ त्यूचे स्वामी आहेत. काळाचे म्हणजेच वेळेचे स्वामी आहे.
काळाच्या पुढे असणारे एकमेव शिव शंकर आहेत. अन्य कोणीही नाही. तर अशा या महाकाल भगवंतांची अर्धांगिनी महाकाली आहे. ज्यांनी एक वेळा चुकून भगवान शंकरांच्या छातीवर पाय दिला होता. त्याच भगवान शंकरांच्या अर्धांगिनी पार्वती आहेत.
शास्त्रामध्ये श्रावणाच्या शनिवारी महाकाली देवीचे पूजनाचे विधान सांगितले गेले आहे. श्रावण महिन्यातील महादेवीच्या म्हणजेच माता पार्वतीच्या पूजनाने अभय वरदानाचे फळ प्राप्त होते.
तंत्र शास्त्रानुसार महाकाली दशमहाविद्या श्रेणीमध्ये पहिली विद्या मानले जाते. महाकाली या सर्व देवीदेवतांच्या पूजनीय असून सर्व सिद्धी प्राप्त करून देणारी देवता मानली जाते. सर्व दशमहाविद्या त्यांच्याच आधीन असतात.
याच प्रमाणे माता पार्वती यांना मूळ प्रकृती असेदेखील म्हटले जाते. आपण जे चोहोबाजूला हिरव्यागार भूमी पाहतो ती माता पार्वतीच आहे. त्याच आदिशक्ती आहे.
श्रावण शनिवारच्या दिवशी माता महाकालीच्या केल्या गेलेल्या उपायांमुळे अकाल मृ त्यूचा धोका नष्ट होतो. शत्रूचा नाश होतो आणि आपल्यावर केली गेलेली काळी जादू, तोणा टोटका नष्ट होऊन जातो.
चला तर मग जाणून घेऊया या उपायासाठी आपल्याला काय करायचे आहे की ज्यामुळे काळी जादू, तंत्र बाधा यापासून आपल्याला मुक्ती मिळेल.
आपल्याला श्रावण महिन्याच्या शनिवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळी म्हणजेच सूर्यास्तानंतर एक लिंबू घ्यायचा आहे. हा लिंबू डाग विरहित असावा. म्हणजेच या लिंबू वर कोणतेही डाग असू नयेत. पिवळ्या रंगाचा असा आपल्याला एक लिंबू घ्यायचा आहे.
आपल्या घरातील महाकाली मातेच्या फोटो समोर बसायचे आहे. माता महाकालीना धूप दीप दाखवून फुले अर्पण करून नैवेद्य दाखवायचे आहे. अगदी विधिवत अशा पद्धतीने आपण माता महाकालीची पूजा करायची आहे.
जर का आपल्या घरामध्ये माता महाकाली चा फोटो किंवा प्रतिमा नसेल तर आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर देखील माता महाकाली चा फोटो ओपन करून त्याचे पूजन करू शकता.
यानंतर या लिंबू मध्ये आठ लवंग खूपसायचे आहे आणि हा लवंग खुपसलेला लिंबू माता महाकाली वाहायचा आहे. त्यानंतर एका मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. तो मंत्र खालीलप्रमाणे आहे.
!! क्रीं कुरू कुलायै नमः !!
या मंत्राच्या प्रभावाने आपल्यावर किंवा आपल्या परिवारावर काळी जादू, टोना टोटका, मंत्र बाधा, शत्रू बाधा झालेली असेल तर निश्चित रुपात त्याचा सफाया होऊन जाईल.
या मंत्राचा आपण कमीत कमी दहा मिनिटे जप करायचा आहे. या मंत्राचा जप झाल्यानंतर माता महाकाली ना मनोभावे हात जोडून नमस्कार करायचा आहे व विनंती करायची आहे की कृपा करून माझ्या व माझ्या परिवारा वर असलेली काळी जादू, तंत्र बाधा समूळ संपून जाऊदे.
एवढे बोलून माता महाकालीना नमस्कार करायचा आहे व त्यांना वाहिलेले पूजा साहित्य घेऊन आपल्या भागामध्ये एखाद्या पिंपळाच्या वृक्षाखाली ठेवून यायचे आहे.
या उपायांमुळे आपल्या जीवनातील सर्व तंत्र बाधा, काळी जादू, टोना टोटका, शत्रू बाधा समुळ संपून जाईल. नाष्ट होऊन जाईल.
तर मित्रांनो आपण ह्या श्रावणाच्या शनिवारच्या दिवशी हा खास असा उपाय नक्की करून बघा. या उपायांमुळे आपल्या जीवनातील सर्व बाधा, अडचणी, संकटे संपून जातील.
आपल्या जीवनातून दुःख, दरिद्रता कायमची निघून जाईल. हा उपाय आपण अवश्य करून पहा. या उपायाचे फारच चमत्कारीक परिणाम आपल्याला पाहायला मिळतील.
धन्यवाद.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.