शनिवारी ही 3 कामे कधीही करू नये, नाहीतर पूर्ण कुटुंबावर संकट ओढवून घ्याल !

नमस्कार मित्रांनो,

शनिवारी काय करावे आणि काय करू नये शनिवार हा शनी देवांचा वार आहे. आणि या दिवशी अशी काही कामे करू नयेत ज्यामुळे शनि देव नाराज होतील. आणि शनि देव प्र स न्न होतील अशी कार्य शनिवारी आपल्या हातून झाली पाहिजेत. सौर मंडळात आपल्या आपल्या पद्धतीने न व ग्र ह आपल्या जीवनाला प्रभावित करतात.

ज्योतिष शास्त्रानुसार ज्यावेळी आपला जन्म होतो. त्यावेळी उपस्थित असलेले ग्रह नक्षत्र आपल्या जन्म कुंडलीवर प्रभाव टाकतात. याच कुंडलीवर आपले पुढील संपूर्ण आयुष्य अवलंबून असते. हा ज्योतिष शास्त्राचा नियम आहे की, जसजसे आपण पुढे जातो तेव्हा आपल्या हे लक्षात येते की, वेगवेगळ्या ग्रहांचे ज्याचे त्याचे काही विशेष आवड-निवड आणि स्वभाव असतात.

ज्यावर आपले जीवन अवलंबून असते तसे पाहायला गेले तर सर्व न व ग्र ह प्र त्ये क व्यक्तीसाठी महत्त्वाचेच असतात. परंतु ज्यावेळी शनि देवांची वेळ येते त्यावेळी व्यक्ती जास्त सतर्क होतात. कारण शनी देव हे न्यायाचे देवता आहेत. शनिदेव आणि मनात आणले तर ते भिकाऱ्याला ही राजा बनू शकतात परंतु जर त्यांची कुदृष्टी एखाद्या व्यक्तीवर पडली तर राजाला ही भिकारी व्हायला वेळ लागत नाही.

शनिदेवाला प्र स न्न करण्यासाठी शनिवारी राईचे तेल व काळे तीळ शनिदेवांना अ र्प ण करावे. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि शनिवारी जर काही खरेदी करायची असेल तर शनिदेवांचा विचार करून मगच खरेदी करावे. शनिवारी लोखंडाची खरेदी करू नये त्याशिवाय शनिवारी मिठाची खरेदी केल्यास दारिद्र्य येते. शनिवारी लाकडाची खरेदी करणे नुकसानदायक समजले जाते.

शनिवारी राईचे तेल खरेदी करू नये परंतु तुम्ही हे तेल दान जरूर करू शकता. शनिदेवांना काळे उडीदही वाहिले जातात. म्हणून काळे उडीदही शनिवारी खरेदी करू नयेत तसेच काळे तीळ, काळी मिरी यांचीही शनिवारी खरेदी करू नये. चपला किंवा काळे कपडेही शनिवारी खरेदी करू नये. बदाम किंवा नारळ खरेदीसाठी शनिवार शुभ मानला जात नाही.

कोणत्याही प्रकारची इ ले क्ट्रि क वस्तू किंवा छत्री यांची खरेदी शनिवारी करू नये. यापैकी काही वस्तूंची तुम्हाला खरेदी करायची असेल तर एक दिवस अगोदरच त्या वस्तूंची खरेदी करून घ्यावी.
कारण शनिवारी ज्या वस्तूंची खरेदी करण्यास मनाई केली आहे त्या वस्तूंची खरेदी कधीही करू नये. यामुळे शनि देव नाराज होऊ शकतात. ज्योतिष शास्त्रात शनिदेव हे सं पू र्ण सृष्टीचे न्यायदेवता मानले जातात.

ग्रह आपल्या कर्माचे फळ आपल्याला देतात ज्या व्यक्तींचे कर्म वाईट असते त्यांच्यासाठी शनिदेव अशुभ फळे देतात आणि एकदा का शनिदेव जर अशुभ झाले तर व्यक्तीच्या कोणत्याही कार्यात यश मिळत नाही. त्याबरोबरच घरात त्रास व अडचणी वाढू लागतात. शनिवारचे कारक शनिदेव आहेत आणि म्हणूनच विशेषतः या दिवशी अशी कामे करण्यापासून वाचले पाहिजे.

ज्यामुळे कुंडलीत शनिदेव अशुभ होतील. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी गरिबांचा आदर करावा व त्यांना अन्नदान करावे तसेच वस्त्र प्रधानही करावे. गरीब व गरजू व्यक्तींचा कधीही अपमान करू नये यामुळे शनि देव नाराज होऊ शकतात म्हणून कधीही शनिवारी या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे व मगच पुढे जावे शनिवारी कधीही कोणाकडूनही भेट म्हणून चपला किंवा बूट घेऊन नयेत.

शनिवारी चपला किंवा बुटाचे दान केल्याने आपल्या कुंडलीतील शनी दोष निघून जातो. शनिवारी पिंपळाच्या झाडाचे पूजन करणे शुभ असते. परंतु सुर्योदयापूर्वी केलेले पिंपळाच्या पूजनाचे लाभ कितीतरी अधिक पटीने मिळतात. कारण शनिवारी देवी लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी पिंपळाच्या झाडावर असली तरीही सूर्योदयापूर्वी आपल्यावर तिचा काही प्रभाव पडत नाही. म्हणून देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी शनिवारी पिंपळाचे पूजन करावे परंतु सूर्योदयापूर्वी करावे.

व उत्तम फळाची प्राप्ती करावी शनिवारी काळे तीळ राईचे तेल यांचे दान करावे व राईच्या तेलाचा दिवा लावावा, काळ्या वस्त्रांचे दान करावे. लोखंड काळे उडीद त्याचे दान करावे. जर ही कामे तुम्ही शनिवारी करतील तर निश्चितच शनिदेव तुमच्यावर प्रसन्न होतील व त्यांची शुभ फळे आपल्याला मिळतील आणि आपल्या घरात सुख शांतता समाधान सदैव राहील.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.