नमस्कार मित्रांनो,
तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर काही संकटं आहेत का? काही अडचणी आहेत का? पीडा आहेत, दोष आहेत, तुमचे काम पूर्ण होत नाही, कामात यश मिळत नाही? किंवा कुठेतरी पैसा अडकलाय तो सुद्धा मिळत नाही.
एकूणच तुमच्यावर खूप अडचणी आहेत तर तुम्हीसुद्धा दर शनिवारी फक्त संध्याकाळी हा एक मंत्र बोला. कधीच तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट, अडचणी येणार नाही. दर शनिवारी संध्याकाळी तुम्हाला हा एक मंत्र बोलायचा आहे. ह्या मंत्राचा जप तुम्ही 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा 108 वेळा करू शकता.
मित्रांनो शनिवारचा दिवस हा बजरंगबलीचा दिवस असतो. शनिदेवाचा दिवस असतो. तर या दिवशी तुम्ही शनिदेवाला प्रसन्न करून घेतले तर तुमच्यावर कधीही कोणतेही संकट येणार नाही आणि जो त्रास, अडचणी सुरू आहे तो ही कमी होईल.
ह्यासाठी दर शनिवारी संध्याकाळी मंत्राचा जप नक्की करा. खास करून घरातल्या पुरुषांनी, शिकणाऱ्या मुलांनी ह्या मंत्राचा जप रोज संध्याकाळी देवघरासमोर बसून अगरबत्ती, दिवा लावून करावा.
हा मंत्र कोणता आहे? तर हा मंत्र शनिदेवाचा मंत्र आहे. आणि हा मंत्र आहे –
ओम नमो भगवते शनिश्चराय सूर्य पुत्राय नमः
मित्रांनो हा जो मंत्र आहे हा 108 वेळेस म्हणजेच पूर्ण एक माळ जप करावा आणि जर हे जमत नसेल तर फक्त 11 वेळेस जप करा. विश्वासाने करा. तुम्हाला फळ नक्की मिळेल. तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील.
मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.
कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.