नमस्कार मित्रांनो,
26 फेब्रुवारीला मंगळ आपली राशी बदलणार आहे. मंगळाचा राशी बदल सर्व राशींवर मोठा बदल करणार आहे. ज्या राशींना मंगळाची कृपा आहे किंवा ज्यांच्या राशीचा स्वामी मंगळाचा मित्र आहे, त्यांच्यासाठी हा बदल चांगला असेल, पण 3 राशी असलेल्यांसाठी मंगळाचे हे संक्रमण त्रासदायक ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी.
धनु : धनु राशीच्या लोकांसाठी मंगळाचे संक्रमण आर्थिक परिस्थितीवर परिणाम करेल. या प्रकरणात मालमत्तेशी संबंधित वाद होऊ शकतो किंवा जुना वाद पुन्हा डोके वर काढू शकतो. या काळात वाद टाळाच पैशाच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा.
कर्क : मंगळाचे हे संक्रमण कर्क राशीच्या लोकांसाठी योग्य नाही. त्यांच्या आयुष्यात या राशी बदलामुळे वैवाहिक जीवन, भागीदारी आणि करिअरमध्ये अडचणी येतील. हा काळ तुमच्यासाठी कठीण असू शकतो.
कुंभ : कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला नाही, त्यामुळे महत्त्वाचे निर्णय यावेळी घेऊ नका. नोकरी करत असाल तर वरिष्ठांशी आरामात बोला. प्रवास होतील पण त्यातून विशेष काही निष्पन्न होणार नाही. या काळात संयमाने वागा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.