आज सर्वपित्री अमावस्येचा महा संयोग… या राशींना लागणार लॉटरी… पुढचे 12 वर्ष राजासारखे जगतील हे लोक…

नमस्कार मित्रानो

मित्रानो हिंदू धर्मामध्ये प्रत्येक अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्व प्राप्त आहे. प्रत्येक अमावस्येचे एक वेगळे महत्व सांगण्यात आले आहे. पितृ पक्षात येणारी सर्वपित्री अमावस्या हि अतिशय महत्वपूर्ण मानली जात असून धार्मिक दृष्ट्या या अमावस्येला विशेष महत्व प्राप्त आहे.

भाद्रपद महिन्यातील पितृपक्षात येणाऱ्या अमावस्येला महालय अमावस्या, सर्वपितृ अमावस्या किंवा मोक्षदायिनी अमावस्या म्हटले जाते. यावर्षी येणारी सर्वपित्री अमावस्या हि विशेष महत्वपूर्ण मानली जात आहे.

या अमावस्येला बनत असलेला शुभ संयोग या काही खास राशींचा भाग्योदय घडून आणण्याचे संकेत आहेत. अमावस्येचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून आपल्या जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार आहेत.

आता भाग्य अचानक कलाटणी घेण्यास सुरवात करेल. जीवनात चालू असणारा अतिदुःखाचा काळ आता संपणार असून सुखाचे सोनेरी दिवस आपल्या वाट्याला येण्याचे संकेत आहेत. मित्रानो मागील काळ आपल्या राशीसाठी कराच कठीण होता.

ग्रहनक्षत्राची अनुकूलता नसल्यामुळे या काळात आपल्याला बराच त्रास सहन करावा लागला असणार. अनेक दुःख, अपमान आणि अपयशाला सामोरे जावे लागले असणार. पण आता इथून पुढे येणारा काळ आपल्या राशीसाठी विशेष अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत.

एका सकारात्मक दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. अनेक वर्षानंतर या वेळी अमावस्येला सर्वार्थ सिद्धी योग बनत असून या दिवशी श्राद्ध आणि पितरांचे तर्पण करून त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला जातो. सर्वपितृ अमावस्येच्या दिवशी ज्ञात किंवा अज्ञात अशा सर्वच पितरांचे तर्पण केले जाते.

ज्या लोकांना आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहित नसेल असे लोक सुद्धा या दिवशी श्राद्ध आणि तर्पण करू शकतात. श्राद्ध आणि तर्पण करून पितरांचा आशीर्वाद प्राप्त करून घेऊ शकतात. मान्यता आहे कि असे केल्याने पितर आपल्यावर प्रसन्न होतात आणि पितृ दोषापासून मुक्ती मिळते.

या दिवशी दान पुण्य करण्याला विशेष महत्व प्राप्त आहे. मित्रानो दिनांक 25 सप्टेंबर रोजी सर्वपित्री अमावस्या साजरी होणार या संयोगाच्या शुभ प्रभावाने या काही खास राशिच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येण्याचे संकेत आहेत. हा संयोग या भाग्यवान राशींसाठी अतिशय शुभफलदायी ठरणार असून यांच्या जीवनात आनंदाची बहार येण्याचे संकेत आहेत.

उद्योग ,व्यापार आणि कार्यक्षेत्रावर याचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येईल. जीवनातील कठीण काळ आता संपणार आहे. वैवाहिक जीवनात सुख सौभाग्य आणि वैभवाची प्राप्ती होण्याचे संकेत आहेत. इथून पुढे येणारा काळ सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल आहे.

ज्या राशींविषयी आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, वृषभ, कर्क, तूळ, वृश्चिक आणि कुंभ रास.

मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. अशाच आणखी माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेज चा हेतू नाही. आम्ही कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला प्रोत्साहन देत नाही. फक्त मानवी जीवनाला सुख आणि शांती देणारे समाजमान्य उपाय आपल्यापर्यंत पोहचवणे एवढाच आमचा हेतू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *