नमस्कार मित्रांनो,
मानदुखीचा, खांदेदुखीचा, कुठल्याही प्रकारच्या मणक्यांमधील ग्याप असेल किंवा कंबर दुखत असेल तर तो पूर्णपणे निघून जाईल फक्त सकाळी किंवा कुठल्या वेळेला, तुम्हाला शक्य असेल त्या वेळेला आपल्याला फक्त दोन मिनिटं सांगितलेला व्यायाम प्रकार करायचा आहे. व्यायाम म्हणता येणार नाही त्याला आणि छोटासा प्रकार आहे त्या प्रकारे आपण केलं तर मानदुखीचा, पाठदुखीचा, कंबरदुखीचा समस्या पूर्णपणे निघून जाते.
आणि त्यानंतर तुम्हाला त्यासाठी कुठल्याही प्रकारचा औषध उपचार किंवा ट्री ट में ट करण्याची गरज पडत नाही. अगदी साधा आणि कुठल्याही वेळेला कोणत्याही व्यक्तीच्या वयात हा उपाय करता येतो. जास्त वय असेल तरी हा करता येणारा व्यायाम प्रकार आहे. बऱ्याच वेळेला कंबरदुखी, पाठदुखी, किंवा मानदुखी मणक्यामध्ये ग्याप असण या ज्या समस्या असतात ते आपल्या पोषण प्रॉब्लेममुळे निर्माण होतात.
म्हणजे आपण ज्या प्रकारचं काम करतो ज्याप्रकारे आपण बसतो त्यामुळे मणक्यामध्ये ग्याप पडू शकतो किंवा ज्या प्रकारे आपण झोपतो त्यामुळे खांदेदुखीचा किंवा शोल्डरची समस्या निर्माण होऊ शकते. बॅक पेन समस्या निर्माण होऊ शकते आणि या सर्व समस्या आपले जे स्नायू आहेत ते योग्य नसणं. स्नायूंना जे लवचिकता पाहिजे किंवा जो ताण सहन करण्याची क्षमता स्नायूंमध्ये असायला पाहिजे.
ती नसल्यामुळे समस्या निर्माण होतात. म्हणून हा छोटासा व्यायाम प्रकार आपल्याला करायचं आहे. व्यायाम अगदी साधा आहे आणि कुठल्याही वेळेला करता येतो. हा व्यायाम करण्यासाठी साधं मांडी घालून बसलं तरी चालेल. ज्यांना गुडघ्यावर बसणं शक्य आहे त्यांनी या पद्धतीने बसायचं आहे. आणि आपले जे दोन्ही हात आहेत, आपल्या हाताची जी बोट आहेत आपल्या खांद्यावर ठेवायचे आहेत आणि आपले जे कोपर आहेत त्याला आपण एलबो म्हणतो ते असे एका जागेवर जोडायचे आहेत.
आणि त्यानंतर हात जो आहे आपला वर न्यायचं आहे. हाताची कोपरे वर खाली करायचं आहे. ज्या पद्धतीने क्रॉस म्हणतो आपण त्याला. आपल्या हाताची बोटे शोल्डरवर ठेवून हाताची कोपरे वर खाली करायचं आहे. तिरक करायचं आहे आपले हात.
या व्यायाम प्रकारामुळे अगदी कंबरेपासून जे मानापर्यंतचे जे स्नायू आहेत ते सर्व स्नायू मोकळे होतात. त्याला एक प्रकारे लवचिकपणा येतो.
आणि जो ताण सहन करण्याची क्षमता जी पाहिजे ती क्षमता वाढते. या व्यायाम प्रकारामुळे मानदुखी असेल, पाठदुखी, कंबरदुखीचा जो त्रास आहे तो पहिल्या 3 दिवसांमध्ये तुमचा पूर्णपणे निघून जातो. नियमित हा व्यायाम करायचं आहे कारण या व्यायाम प्रकारामुळे स्नायू तुमचे एकदम चांगले राहतात. तुमचं कामाचं स्वरूप कोणत्याही प्रकारच असेल तरी तुमच्या शरीरावर ताण येणार नाही.
अगदी 2 मिनिटे करायचं आहे. दहा दहा वेळेस हा व्यायाम प्रकार करायचं आहे. साधारणतः 2 मिनिटे लागतील. मणक्यामधील ग्याप याने सुद्धा भरून येतात. हा अ त्यं त साधा व सहज करता येणारा व्यायाम तुम्ही अ व श्य करा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.