डावा उजवा डोळ्यांची पापणी फडफडत असेल…याचा अर्थ? कोणते संकट? वाचा सविस्तर

नमस्कार मित्रांनो,

डावा उजवा डोळा किंवा पापणी फडफडत असेल तर काय होत, कोणतं संकट येत, याची पूर्व सूचना असते. कोणती काही संकट आपल्यावर येणार आहेत हे सर्व आज आपण जाणून घेणार आहोत.

स्त्री असो वा पुरुष प्रत्येकाचे डोळे फडफड करतातच. डोळे फडफड करणे या मागे अनेक घटनांचा पूर्व संदेश असतो. आपल्यासमोर येणारे संकट किंवा आपल्या सोबत घडणाऱ्या शुभ घटना किंवा अशुभ घटना याची पूर्व सूचना आपल्याला मिळत असते.

आपल्याला त्याबद्दल ज्ञान नसतं. त्यामुळे काही वेळा आपण या गोष्टी कडे आपण दुर्लक्ष करतो. पण यापुढे आपले जर डोळे फडफडत असतील तर आज आपण डोळा फडफडण्या मागची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

तुमच्या डोळ्यावर पापणी फडफड करत असेल तर त्यापासून लाभ होतो. खालची पापणी फडफडली तर त्यापासून नुकसान होतं. नाकाजवळ आणि डोळ्यातल्या आतील बाजू फडफडत असेल तर संकट येण्याची चिन्हे असतात.

पुरुषांचा उजवा डोळा जर फडफडला तर त्याचा अशुभ किंवा शभ प्रभाव होतो. याचा प्रभाव त्यांच्या जीवनावर पडत असतो. हा परिणाम महिलांच्या डाव्या डोळ्यावर होतो. जर पुरुषाचा डावा डोळा फडफडला आणि स्त्रियांचा उजवा डोळा फडफडला यापासून कोणताही लाभ होत नाही.

यापासून बरेचशे संकट येतात. पुरुषांचा उजवा डोळा फडफडत असेल, तर ते शुभ मानले जाते. अश्या पुरुषांना आर्थिक फायदा होऊ शकतो. त्यांची अडकलेली काम पूर्ण होतात.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published.