नमस्कार मित्रांनो,
ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांचा मानवी जीवनावर परिणाम होत असतो. ठराविक कालावधीनंतर ग्रह एका राशीतून दुसर्या राशीत प्रवेश करत असतात. काही ग्रह हे धीम्या गतीने प रि व र्त न करतात. शनी ग्रह एका राशीत अडीच वर्षांपर्यंत राहतो. तर चंद्र दर सव्वा दोन दिवसांनी राशी बदलत असतो.
त्यामुळे एका राशीत कधी कधी दोन किंवा त्यापेक्षा अधिक ग्रह येतात. जेव्हा एखादा ग्रह राशी बदल तेव्हा त्याचा सर्व बारा राशींच्या लोकांवर परिणाम होत असतो. ज्योतिष शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी 14 जानेवारीला त्रिग्रही योग्य तयार होणार आहे.
ज्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी मकर राशीत त्रिग्रही योग असणार आहे. शनी ग्रह आधीच मकर राशीत आहे. 5 जानेवारीला बुध सुद्धा या राशीत पोहोचला आहे आणि त्यानंतर आता 14 जानेवारीला सूर्य देखील मकर राशीत प्रवेश करणार आहे.
मकर राशीत शनी, सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने त्रिग्रही योग तयार होईल. हा योग शुभ मानला जात नाही. कारण शनी आणि सूर्य एकमेकांचे शत्रू आहेत. अशा परिस्थितीत 4 राशींच्या आयुष्यात मोठे बदल होऊ शकतात. मग कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊया.
1) कन्या राशी – या राशीच्या लोकांनी आरोग्याबाबत जागरूक राहणे आ व श्य क आहे. पोट आणि फुप्फुसाशी सं बं धि त समस्या होऊ शकतात. कोणत्याही मालमत्तेचे व्यवहार करताना काळजी घ्या. वाहन जपून चालवा अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे.
पालकांच्या तब्येतीची चिंता असू शकते. मुलाच्या बाजूने तणाव असू शकतो. हा योग विद्यार्थ्यांच्या जीवनात गोंधळ नि र्मा ण करू शकतो. त्यांचे लक्ष अभ्यासातून विचलित होण्याचे शक्यता आहे. त्यामुळे थोडं लक्ष द्या.
2) वृषभ राशी – नवव्या भावात सूर्याची उपस्थिती असल्याने कुटुंबात कलह होण्याची शक्यता आहे. वडिलांसोबतचे संबंध बिघडू शकतात. कुटुंबात विनाकारण वाद नि र्मा ण होऊ शकतो. वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र आणि सूर्य यांच्यात शत्रुत्व आहे.
त्यामुळे पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या. या काळात तुम्हाला तुमच्या व्यावसायिक जीवनात काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो आणि खर्च वाढू शकतो. त्याबरोबर या काळात आ र्थि क संकटालाही सामोरे जावे लागू शकते.
3) मिथुन राशी – आठव्या भावात सूर्य आणि शनीचा उपस्थितीमुळे आरोग्यासंबंधी समस्या उद्भवू शकतात. तुम्ही लांबच्या प्रवासाला जाऊ शकता. मिथुन राशीवर बुध ग्रहाचे राज्य आहे आणि ज्योतिष शास्त्रानुसार बुध ग्रहाचे शनिदेवाशी वैर आहे.
त्यामुळे जोडीदारासोबत मतभेद होऊ शकतात. व्यवसायात गुंतलेले असाल तर काळजी घेणे आवश्यक आहे. या काळात तुम्ही नोकरीही बदलू शकता. कोणत्याही मालमत्तेच्या व्यवहारात सावधगिरी मात्र बाळगायला हवी अन्यथा नुकसान होऊ शकते.
4) धनु राशी – हा काळ तुमच्यासाठी शुभ म्हणता येणार नाही. कु टुं बा त तणावाचं वातावरण राहील. या काळात तुमची संचित संपत्तीही कमी होईल. पोट किंवा रक्तदाबाशी संबंधित समस्या सुद्धा होऊ शकतात.
जर तुम्ही शनि आणि सूर्य ग्रहाची संबंधित कोणताही व्यवसाय करत असाल तर तुम्हाला थोडी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. वै वा हि क जीवनात सुद्धा काही तणाव नि र्मा ण होऊ शकतो. तर मित्रांनो या होत्या 4 राशी ज्यांना त्रिग्रही योगाचा फटका बसू शकतो.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.