नमस्कार मित्रांनो,
योग जमून आले की नशिबाला कलाटणी घ्यायला वेळ लागत नाही. ग्रहनक्षत्र जेव्हा अनुकूल बनते, तेव्हा भाग्य बदलायला वेळ लागत नाही. आपल्या जीवनात कितीही वाईट काळ, दुःख असू दया, परिस्थितीमध्ये परीवर्तन घडून येण्याकरीता वेळ लागत नाही. मकरसंक्रांतीपासून पुढील काही वर्षे असाच काहीसा शुभ आणि सुदंर काळ या भाग्यवान राशीच्या जीवनात येण्याचे संकेत आहेत. आता भाग्योदय घडून यायला वेळ लागणार नाही.
सूर्याच्या मकर राशीत होणाऱ्या राशी परिवर्तनाला मकरसंक्रात असे म्हटले जाते. यावेळी सूर्यदेव 14 जानेवारी 2022 रोजी दुपारी 2 वाजून 27 मिनिटांनी मकर राशीत प्रवेश करणार आहेत. हिंदूधर्मामध्ये मकर संक्रांत या सणाला विशेष महत्व प्राप्त आहे, या दिवशी तिळगुळाचे वाटप केले जाते. स्त्रियांसाठी हा सण विशेष महत्वपूर्ण मानला जातो. पौष महिन्यात येणारी संक्रांत अतिशय आनंद देऊन जाणारी असते, या दिवशी सूर्याचे मकर राशीत होणारे गोचर असल्याने ज्योत्तिष्यानुसार हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो.
मित्रांनो, हा काळ काही खास राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. भगवान सूर्यदेव हे ग्रहांचे राजा असून ते ऊर्जेचे कारक म्हणून मानले जातात. ते मानसन्मान आणि पदप्रतिष्ठेचे दाता मानले जातात. सूर्याचा सकारात्मक प्रभाव जेव्हा मनुष्याच्या जीवनावर पडतो तेव्हा जीवनातील दुःख, दारिद्रय दूर झाल्याशिवाय राहत नाही. सूर्याच्या या होणाऱ्या राशी परिवर्तनाचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव या संपूर्ण बारा राशीवर दिसून येणार आहे. या काही खास राशीसाठी हे गोचर विशेष लाभदायी ठरणार आहे. तर मित्रांनो, आपण त्या खास भाग्यवान राशी पाहू.
मेष राशी : संक्रांतीपासून पुढे येणारा काळ मेष राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. सूर्याचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर दिसून येईल. धनसंपत्तीमध्ये या काळात भरपूर वाढ होण्याचे संकेत आहेत. या काळात पैशांमध्ये बरकत प्राप्त होणार आहे. व्यवसायात भरपूर नफा होण्याचे संकेत आहेत. आपण केलेल्या योजनामध्ये या काळात सफलता मिळेल. पारिवारिक सुखशांतीमध्ये भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे. मित्रांचेदेखील सहकार्य प्राप्त होईल. सुखशांती समाधानात भरपूर प्रमाणात वाढ होणार आहे.
वृषभ राशी : सूर्याचे गोचर वृषभ राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. मकर संक्रांतीपासून या पुढील येणारा काळ आपल्या राशीसाठी अनुकूल ठरण्याचे संकेत आहे. या काळात आपल्याला स्वतःमध्ये एका सकारात्मक ऊर्जेची अनुभूती होऊ शकते. एखाद्या नव्या शक्तीची अनुभूती आपल्या स्वतःमध्ये होणार आहे. हा काळ आपल्याला भोग विलासितीच्या साधनाची प्राप्ती आपणास होणार आहे आणि ही भोग विलासिती साधना आपल्याला लाभदायकदेखील ठरणार आहे.
समाजात मानसन्मानासाठी हा काळ अनुकूल ठरणार आहे. धनलाभ होण्याचे संकेत आहेत. व्यापरात उन्नती घडून येणार आहे. कार्यक्षेत्रात नवीन ओळखीची वाढ होणार आहे. नव्या ओळखीमुळे आपला फायदा होण्याची शक्यता आहे. वैवाहिक सुख आपल्याला या काळात भरपूर प्रमाणात मिळणार आहे. हा काळ वैवाहिक सुखासाठी अनुकूल ठरणार आहे. नोकरीसाठी जे प्रयत्न केले असतील ते मार्गी लागण्याचे संकेत आहेत.
कर्क राशी : कर्क राशीसाठी सूर्याचे गोचर लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. मकर संक्रांतीपासून पुढील येणारा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. सूर्याचे मकर राशीत होणारे परिवर्तन, हे कर्क राशीकरीता लाभदायक ठरणार आहेत. या काळात आपल्या यश किर्तीमध्येसुद्धा वाढ होणार आहे. शत्रूवर विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात विरोधिंकाना नमती घेण्यास भाग पाडणार आहात.
भोग विलासितीच्या साधनात सिध्दी प्राप्त करण्यास यश मिळणार आहे. भरपूर प्रमाणात पैसा मिळणार आहे. कुठून ना कुठून आपल्याला अनपेक्षित धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत करत आलेले प्रयत्न या काळात सफल ठरू शकतात. मित्रांनो, कुठलाही व्यसनापासून दूर राहणे आवश्यक आहे. या काळात जे आपण संघर्ष करत आहात त्यात आपल्याला यशप्राप्ती होईल.
<
सिंह राशी : सूर्याचे गोचर हे सिंह राशीसाठी लाभदायी ठरणार आहे. भौतिक सुखसमृद्धीमध्ये वाढ होणार आहे. भौतिकसाधनामध्ये वाढ होणार आहे. या काळात पैशांमध्ये भरपूर प्रमाणात वाढणार आहे. नोकरीत मानसन्मान आणि कीर्तीमध्ये यशप्राप्ती होईल. नोकरीमध्ये जे काम करत आहात त्या कामाचे कौतुक होईल. वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून आपल्याला शाबासकी मिळू शकते.
सांसारिक सुखशांती भरपूर प्रमाणात मिळणार आहे. मित्रांची मदत आपल्याला लाभेल. या काळात मित्रांचे सहकार्य अधिक मिळेल. आर्थिकदृष्ट्या का काळ शुभ फलदायी असेल. जीवनातील वाईट परिस्थिती या काळात बदलणार आहे. तसेच अनोळखी व्यक्तीची मदत आपल्याला मिळू शकते. सामाजिक किंवा राजकीय क्षेत्रात आपण केलेल्या कामाचे कौतुक भरघोस मिळणार आहे.
तूळ राशी : सूर्याचे गोचर तूळ राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. मकर संक्रांतीचा येणारा हा पुढील काळ तूळराशीसाठी लाभदायी ठरण्याचे संकेत आहेत. या काळात मनाप्रमाणे यश प्राप्ती मिळणार आहे. या काळात शत्रुवर विजय प्राप्त आपणास होऊ शकतो. शत्रूस नमती घेण्यास आपण भाग पाडणार आहात. नव्या योजना आपण या काळात साकार करणार आहात त्या योजना सफल होतील.
तसेच मागील काळात केलेल्या योजनादेखील या काळात साकार होऊ शकतात. करिअरमध्ये आपणास भरपूर यश प्राप्त होणार आहे, मागील काळात ज्या काही अडचणी आपल्याला येत होत्या, त्या आता कमी होतील. उत्पन्नात देखील वाढ होणार आहे. पतीपत्नीमध्येदेखीलचालू असणारे वाद आता मिटतील. वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी येईल.
वृश्चिक राशि : वृश्चिक राशीसाठी हा काळ भाग्यशाली आहे. सूर्याचे गोचर लाभदायी ठरणार आहे या राशीसाठी. मागील राहिलेले अपूर्ण स्वप्न या काळात पूर्ण होतील. आपण बराच संघर्षदेखील केला आहे, त्या संघर्षाचे फळ आपल्याला प्राप्त होणार आहे. हा काळ आपल्यासाठी उन्नतीचा काळ ठरणार आहे, म्हणून मन लावून मेहनत करणे आपल्यासाठी आवश्यक आहे. जीवनाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणार आहे. आपले धैर्य टिकून राहील.
आणि आपल्या प्रत्येक प्रयत्नाला यश येणार आहे. संसारात सुख उत्तम मिळणार आहे. वैवाहिक आयुष्य सुखसमृद्धीने भरून येईल. करिअरमध्ये यश मिळणार आहे, मित्रांचीदेखील मदत मिळेल. या काळात आपल्याला भरपूर मित्र उपयोगी पडणार आहेत. भोग विलासितीच्या साधनादेखील आपल्याला प्राप्त होईल. ज्यांचे वय 36 च्या वर आहे अशा लोकांना हा काळ अनुकूल ठरणार आहे. त्यांच्या जीवनात प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होतील. हळूहळू सर्व संकटे दूर होणार आहेत. स्वतःवरचा विश्वास देखील वाढणार आहे.
कुंभ राशी : कुंभ राशीसाठी हा काळ सुखाचे दिवस घेऊन येणार आहे. सूर्याचे हे गोचर फलदायी ठरणार आहे. तसेच, या काळात सूर्याचे होणारे राशीपरीवर्तन आपल्या जीवनाला नवा आकार देणार आहे. हा काळ आपणास विशेष अनुकूल ठरेल. पैसा आणि आर्थिक परिस्थितीच्यादृष्टीने हा काळ लाभदायी ठरणार आहे. आणि व्यापाराच्या दृष्टीने देखील हा काळ सुंदर असेल. व्यापारी वर्गासाठी अनुकूल काळ असणार आहे. नोकरीसाठी हा काळ शुभ ठरू शकतो.
अनेक दिवसापासून मनावर असलेले दडपण, दबाव या काळात दूर होणार आहे. अनेक दिवसापासून अडकून राहिलेला पैसा आपल्याला प्राप्त होऊ शकतो. कार्यक्षेत्रात ज्या नव्या योजना बनवलेल्या आहेत, त्यामध्येसुद्धा यश प्राप्ती मिळेल. छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. सुरू केलेला व्यवसाय लवकरच भरभराटीस येऊ शकतो.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.