नमस्कार मित्रांनो,
मंडळी श्री स्वामी समर्थ आज आपण एक अश्या एक प्रभावी मंत्रा बद्दल जाणून घेणार आहोत ज्या मंत्रामुळे आपल्या वरील कितीही मोठे संकट असेल किंवा आपल्या मागे कोणतीही कटकट असेल ती मुळापासून नष्ट होईल या मंत्राचा जप एकदम मनापासून फक्त 11 वेळा करायचा आहे
जर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे परम भक्त असाल तर हा एक मंत्र रोज फक्त 11 वेळ जप करण्यास काही हरकत नाही .
या उलट आपण वर श्री स्वामी महाराजांची कृपा राहील आपले मन प्रसन्न राहील रात्री झोपण्या आधी या मंत्राचा जप केल्याने पूर्ण दिवस भराचे ताण तणाव दूर होतात .
तर ती मंत्र आहे ओम श्री स्वामी समर्थ असा हा प्रभावी मंत्र आपण दिवसभरात जेव्हा वेळ मिळेल तेव्हा जरी जप केला तरी आपणास त्याचा फायदा नक्की मिळतो .
आपण ही या मंत्राचा अदभूत अश्या मंत्राचा अनुभव नक्की घ्या आणि इतरांना ही या बद्दल सांगा जेणे करून आपल्याला स्वामी सेवेचे पुण्य मिळेल.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.