नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो संकष्टी म्हटले कि आपल्या समोर गणपती बाप्पा समोर आल्या शिवाय रहात नाही. या दिवशी सर्व जण आवर्जून गपणती देवाची सेवा करतात. या दिवशी बरेच जण संकष्टी चतुर्थी चा उपास ठेवतात. तर काही जण या दिवशी काही व्रत ठेवतात काही जण उपासना आणि उपाय सुद्धा करतात. गपणतीचा आशीर्वाद मिळावा म्हणून या दिवशी शक्यतो सर्व जण उपास करतात.
जे लोक गणपतीची सेवा मनापासून उपासना, सेवा, आणि उपाय करतात; त्या व्यक्तींची सर्व अडचणी नक्की कमी होतात. ज्या व्यकितला शक्य आहे. अशा लोकांनी उपासना आणि वृत नक्की करावे, ज्यांना हे शक्य नाही. पण काही आजारपणामुळे शरीर साथ देत असेल तर त्यानी उपासना न करतात काही छोटेसे उपाय करावे. ज्या मुळे गणपती देवाचा आशीर्वाद आपल्याला मिळू शकेल.
हे उपाय जर का तुम्ही केले तर आपल्या मनातील बऱ्याच इच्छा पूर्ण होतील. चला काही लहान उपाय पाहूया.
पहिला उपाय, ज्या घरात लग्नाचे मुले मुली आहेत आपण त्यांची लग्न जमत नाही किंवा त्यानं योग्य स्थळ येत नाही असा जणांनी एक छोटासा जप करावा, तो जप आहे ” ॐ वक्रतुंडाय हुं ” हा जप करायचा आहे तो सुद्धा या संकष्टी ला करायचा आहे. हा जप शक्यतो पाच माळी करावा.
दुसरा उपाय, ज्या घरात पती पत्नीत सारखे वाद विवाद हॊत असतात. आणि जर का पत्नी सोडून गेली असले तर तुम्ही परत सासरी यावी यासाठी लाल हकीक ची माळ असते त्या वर हा जप करायचा आहे. जप असा आहे. ” ॐ वक्रतुंडाय हुं ” हा जप करावा. हा कमीत कमी अकरा माळी जप करावा.
तिसरा उपाय असा आहे, ज्यालोकांना एखादी सिद्धी प्राप्र्त करायची आहे. त्यांनी कुंभार ज्या माती पासून मडकी बवतो त्या माती पासून गणेशाची मूर्ती बनवून त्याची विधिवत पूजा करावी. आणि या मूर्ती समोर बसून या ” ॐ सिद्धिविनायकाय हुं ” मत्रांचा जप करावा. हा जप अकरा वेळेस करावा. या मुळे चागले लाभ मिळू शकतात.
ज्या लोकांना शत्रू खुप आहेत. प्रत्येक जण शत्रू भावनेने आपल्या सोबत रहात असेल तर या संकष्टी चतुर्थी ला लिंबाच्या झाडापासून तयार केलेल्या गणपती मूर्ती चे पूजन करावे. असे केल्यास वाईट शक्ती जवळ येत नाही, किंवा कोणाची बाधा लागत नाही.
अजून एक महत्वाचा उपाय म्हणजे जे व्यक्ती खुप कष्ट करतात आपण आर्थिक परिस्थिती चागली होत नाही. सारख्या अडचणी येत जातात. काही कामे होत नाही. अशा लोंकानी मंदार किंवा रुईचे झाड असे म्हणतात रुईचे झाड अकरा ते बारा वर्षाचे झाले कि त्यांच्या मुळा मध्ये गणेशाची मूर्ती तयार होते. तसेच काही जण त्या रुईच्या झाडापासून गणेशाची मूर्ती तयार करतात. त्याची पूजा केल्यास. आपल्याला येणाऱ्या अडचणी कमी होतात. त्याच बरोबर ” ॐ गं गौं गणपतये विघ्न विनाशिने स्वाहा ” या मंत्राचा कमीत कमी एकवीस वेळा जप करावा.
संकष्टी चतुर्थीला गणपतीला जास्वंदाचे लाल रंगाचे फुल अर्पण करावे. त्याचसोबत नैवेद्य म्हणून गूळ आणि गणपतीला आवडणाऱ्या दुर्वा नक्की अर्पण करा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.