नमस्कार मित्रांनो,
मित्रांनो 19 मे गुरुवारी संकष्टी चतुर्थी आलेली आहे. जी संकष्टी चतुर्थी बुधवारच्या दिवशी येते तिला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं. हे व्रत गणपती बाप्पाशी संबंधित आहे. जी व्यक्ती या संकष्टी चतुर्थीच व्रत करते, उपवास करते त्या व्यक्तीच्या जीवनातून संकटे नसून नष्ट होतात, लग्नही जमतात, सनातन प्राप्ती होते. कुटुंबातील व्यक्ती सुखी संपन्न राहतात.
कुटुंबातून भांडणे, वाद विवाद मिटतात. परीक्षेमध्ये, करिअरमध्ये यश मिळतं. पराक्रम घडतो, कीर्ती प्राप्त होते, मंगळ ग्रहाचे उघडत: कमी होते. मित्रांनो यामध्ये आपण दिवसभर उपवास करावा आणि रात्री जेव्हा चंद्रोदय होईल, चंद्र उगवेल तेव्हा आपण हा उपवास सोडावा, भोजन करावं.
आज आपण गणपती बाप्पाना त्यांची पूजा करताना काही विशिष्ट वस्तू अर्पण करू शकता की, ज्यामुळे श्री गणेश प्रसन्न होतील आणि आपल्या मनातील इच्छाची मनोकामनाची पूर्तता नक्की करतील. जाणून घेऊया हे छोटे-छोटे उपाय कोणते आहेत. मित्रांनो सुरुवात करूया ज्यांच्या जीवनात विवाहसंबंधी बाधा आहेत.
जर विवाह कार्यामध्ये अडचणी येत असतील, विवाहासाठी योग्य स्थळ मिळत नसेल तर अशावेळी आपण गणपती पूजा संपन्न झाल्यानंतर ॐ वक्रतुण्डाय हुं या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा. जर आपल्या घरात ओव्याची माळ असेल तर अशा ओव्याच्या माळेवर आपण या मंत्राचा जप करा. विवाह कार्यातील बाधा लवकरच दूर होतील.
मित्रांनो तुमची पत्नी जर तुम्हाला सोडून गेली असेल किंवा पत्नीला वश करण्यासाठी थोडक्यात पत्नी तुमचं मन ऐकत नाहीये, कोणतीही स्त्री तर त्या स्त्रीला वश करण्यासाठी लाल हकीकच्या माळेवर आपण ॐ वक्रतुण्डाय हुं या मंत्राचा जप केल्यास स्त्री वश होते. कृपया याचा गैरसमज करून घेऊ नका.
ज्यांचा संसार अगदी मोडीत निघत चालेला आहे, घटस्फोटाच्या वाटेवर आहे अशा लोकांसाठी मी हा उपाय सांगत आहे. तिसरी गोष्ट कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळण्यासाठी आपल्या शक्तीची क्षमतेची गरज असते. तर यासाठी आपण शक्ती प्राप्त करण्यासाठी शक्ती विनायक गणपतीची विधीवत उपासना करा.
या संकष्टी चतुर्थीला आणि आता हे नक्की कसं केलं जातं. तर कुंभार जो असतो कुंभाराच्या चाकाची जी माती असते त्या मातीपासून छोटीशी गणपती बाप्पांची मूर्ती बनवतात आणि त्या मूर्तीचे पूजन केलं जातं. हे पूजन केल्यानंतर 101 माळा लक्षात घ्या एका माळेमध्ये 108 मनी असतात. 101 माळा ॐ ह्रीं ग्रीं ह्रीं या मंत्राचा आपण जप करावा लागतो.
101 माळा जप करावा. किंवा ज्यांना शक्य नाही त्यांनी 11 माळा जप केला तरी चालत. याने सर्व शक्तींची प्राप्ती होते, व्यक्ती सर्व शक्तिमान बनते. कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळतं. तुमच्या जीवनात खूप मोठ्या प्रमाणात शत्रू वाढलेली असतील, कोणतीही व्यक्ती घरातील असेल किंवा घराबाहेर असेल ती जर तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल, तर अशा वेळी कडुलिंबाच्या लाकडापासून बनवलेल्या गणेश मूर्तीचं पूजन करावं. यामुळे शत्रू शांत होतात, शत्रूंचा वशीकरण सिद्ध होत.
अनेकजण शत्रुवर विजय प्राप्त करण्यासाठी या अंगारकी संकष्टी चतुर्थीला हरिद्रापिष्टी नामक गणेशाचं पूजन करतात. हरिद्रापिष्टी म्हणजे पश्चिम बंगाल, वेस्ट बंगाल नावाचं जे राज्य आहे त्या ठिकाणी श्री बगलामुखी गणेश आहेत त्यांना हरिद्रापिष्टीअसं म्हटलं जातं. या गणपती बाप्पांचे पूजन केल्यास शत्रूंवरती सहजासहजी विजय प्राप्त करता येत. आपण कडुलिंबाच्या मुळांमध्ये कधीकधी गणपती बाप्पांची मूर्ती तयार होते.
या मूर्तीसमोर तिचे पूजन करून हस्ति पिशाचि लिखे स्वाहा या मंत्राचा जर आवण जप केला आणि या मूर्तीला लाल चंदन लाल रंगाची पुष्प जर चढवली, अर्पण केली तर मित्रांनो शत्रू शांत होतात आणि वाईट शक्ती सुद्धा जवळपास येत नाही. तर घरामध्ये काही बाधा असेल, कुणी काही केलेलं असेल तर कडुलिंबाच्या मुळांमध्ये निर्मित गणपती मूर्तीसमोर हस्ति पिशाचि लिखे स्वाहा या मंत्राचा जास्तीत जास्त वेळा जप करा. शत्रू शांत होतात, वाईट शक्ती जवळ सुद्धा भटकत नाहीत.
मित्रांनो जे रुईचं झाड आहे ज्याला आपण मंदार किंवा मदार अस म्हणतो. तर या रुईच्या झाडाच्या लाकडापासून जी प्रतिमा तयार होते तिला अर्क कास्ट गणेश प्रतिमा अस म्हणतात. या प्रतिमेचे पूजन केल्यास जीवनात ऐश्वर्याची प्राप्ती होते. पैसा येतो, धन येत, धन प्राप्तीचे मार्ग खुले होतात. जीवनामध्ये जर खूप मोठ्या प्रमाणात बाधा असतील तर या बाधा दूर करण्यासाठी श्वेतार्क गणपतीचं आपण पूजन करावं. श्वेतार्क म्हणजे काय तर पांढऱ्या रुईच्या झाडापासून जी गणपती मूर्ती तयार होते तिला श्वेतार्क गणपती असं म्हणतो.
मित्रांनो एक अ त्यं त साधा उपाय आपण या दिवशी जी पार्थिव गणेश मूर्ती आहे, पार्थिव गणेश मूर्ती म्हणजे काय तर कोणत्याही पवित्र ठिकाणाची माती आपण गोळा करावी, कोणत्याही पवित्र ठिकाणाची स्वच्छता असावी अशी माती गोळा करावी. ही माती गोळा करताना ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः ॐ गं गणपतये नमः या मंत्राचा सातत्याने जप करा. त्यातून खडे वगैरे दगड बाजूला काढा. आणि या मातीपासून छोटीशी गणेश प्रतिमा, गणेश मूर्ती आपण बनवायची आहे.
ती बनवताना सुद्धा ॐ गं गणपतये नमः या मंत्राचा जप सातत्याने करा. आणि या मूर्तीचं पूजन आपण या अंगारकी संकष्टी चतुर्थीला करा. मित्रांनो गणेश प्रसन्न होतात आणि सर्व सिद्धीची प्राप्त करवतात. पण तुमची जी इच्छा आहे, मनोकामना आहे ती आपल्याला प्राप्त होते. 21 संकष्टी चतुर्थीच फळ प्राप्त करून देणाऱ्या या अंगारकी संकष्टी चतुर्थीस आपण गणपती बाप्पाचं पूजन करताना त्यांना नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक नक्की अर्पण करा.
आणि सोबतच त्यांची अतिशय प्रिय वस्तु म्हणजे दुर्वा. या 21 दुर्वा मनोभावे अर्पण करा आणि जास्वंदीचे फूल, झेंडूचे फूल अर्पण करण्यास विसरू नका. मित्रांनो या सर्व वस्तू भगवान श्री गणेशांना अतिप्रिय असतात आणि जे भक्त आपल्या बाप्पाला या वस्तू मनोभावे अर्पण करतात, त्यांच्या मंत्रांचा जप करतात गणपती बाप्पा त्यांच्यावर नक्की प्र स न्न होतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.