नमस्कार मित्रांनो,
प्रथंभरप्रज्ञा म्हणजे तुम्ही ध्वनी आणि आकरातला संबंध पाहू शकतो. जर तुम्ही एखादा ध्वनी एखाद्या ध्वनी बोलणाऱ्या यंत्रात भरला तर प्रत्येक ध्वनी एखादा पॅटर्न निर्माण करेल. आज हे सर्वत्र मान्य आहे की प्रत्येक ध्वनिसाठी ठराविक पॅटर्न असतो. अगदी विलक्षण असे प्रयोग झालेत. होत आहेत. पण सोपा प्रयोग म्हणजे तुम्ही एखादा धातूचा पत्रा घ्या आणि त्याखाली स्पीकर ठेवा.
आणि एक ठराविक ध्वनी सुरू करा. काही हलके कान त्यावर पसरवले वाळू किंवा असं काही ते ठराविक रचनेत येतात. किंवा तुमच्याजवळ एखादं व्यवस्थित टोनामीटर असेल ज्या तुम्ही फ्रिक्विन्सी नियंत्रित करू शकता. अगदी वेगवेगळे आकार. नाहीतर हे करायची गरज नाही. तुम्ही इंटरनेट शोधलं तर येथे अशा प्रकारचे प्रयोग करू शकता.
तुम्ही बघू शकता की हार प्रकारच्या ध्वनीला वेगवेगळा पॅटर्न तयार होतो. तर प्रत्येक ध्वनी साठी त्याच्याशी जोडलेला एक आकार असतो. त्याच प्रमाणे प्रत्येक आकरासाठी एक ध्वनी जोडलेला असतो. आता हे ओळखायचे कसे? कुठला आकार योग्य प्रकारचा ध्वनी आकर्षित करतो. किंवा ठराविक प्रकारचा ध्वनी दर्शवतो.
बोध शक्तीच्या या आयामाला म्हणतात प्रथांभरप्रज्ञा समुजितीच्या पार्श्वभूमी शिवाय कुठल्या गोष्टी बद्दल बोलतोय. याला काहीच अर्थ लागणार नाही. जर तुम्ही संगीत ऐकताय वेगवेगळे ध्वनी तुमच्यावर वेगवेगळे प्रभाव पाडतात. एखादा ध्वनी तुमच्यात प्रेमाची भावना निर्माण करत. एखादा ध्वनी तुम्हाला शांत करतो. एखादा ध्वनी तुम्हाला झुलायला लावतो.
शरीर यंत्रणेत वेगवेगळे ध्वनी वेगवेगळा प्रभाव पाडतात. जरी तुम्ही एक जागरूक श्रोता नसाल तरी हे घडत. कुठेतरी कोणी तरी ताल असलेले संगीत वाजवत असेल तर लोक संगीत किंवा रॉक सुरू आहे. तुम्ही काही ऐकत नाही आहात तुम्ही वर्तमान पत्र वाचत आहात. काही तरी करताय पण शरीराला हालचाल करायची असेल. समजा की नाचायचे आहे.
भारतीय शास्त्रीय संगीतात त्यांनी असा शोध घेतला आहे. त्यांनी या ध्वनीच्या शास्त्राचा इतका शोध घेतला आहे. ते हवा तो भाव निर्माण करू शकतात. याचा अनुभव घेण्यासाठी संगीत सोपा मार्ग आहे. काही धोका नसलेला. तुम्ही असं संगीत ऐकलं असेल की ज्यात शब्द नसतील. याचा अर्थ असा नाही की लिफ मध्ये चालणारं संगीत ऐका.
कुठेतरी शोध घेत आहेत. ध्वनीच्या वेगवेगळ्या स्तरांचा. व्यक्त करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती. खूप सारे शब्द नाही थोडे फार शब्द असतील. भारतीय शास्त्रीय संगीत या प्रकाचे आहे. पाश्चात्य शास्त्रीय संगीत बहुतांशी वाद्य संगीत आहे. त्यात खूप सारे गायन नाही आहे. जर तुम्ही गायन असलेले संगीत ऐकलं ज्यामध्ये खूप शब्द नसतील या बद्दलची जाणीव थोड्या प्रमाणात होऊ शकते.
काही ठराविक मंत्र आहेत पण ते शास्त्रानुसार अचूक असेल पाहिजे. संगीत सुद्धा शास्त्रानुसार अचूक असले पाहिजे. पण ते काम त्या कलाकारच आहे. तुम्ही फक्त संगीत ऐका. शास्त्रीय संगीत मध्ये अचूक असण्यासाठी वर्षानुवर्षांच्या सराव लागेल. म्हणून मंत्र अधिक सहज पने शिकता येतो. कारण तिथे फक्त शास्त्र आहे. काही आवाजाच्या सौंदर्याकडे बघत नाही आहात.
<
केवळ तुम्ही सौंदर्य बाजूला ठेवून केवळ तांत्रिक बाबी कडे पाहत असल्यामुळे तुम्ही आवाजाच्या गणीताकडे पाहत असल्यामुळे ते त्या अर्थानं सोपं आहे. जर तुम्हाला इथे कसं बसायचे माहीत असेल काहीही करण्याचा प्रयत्न न करता ऐकण्याचा प्रयत्न नाही. ध्यान करण्याचा प्रयत्न नाही. देवाचा सैतानाचा कशाचाही मंत्र नाही. नुसत बसू शकतात. प्रथंभारप्रज्ञा जाणवू शकतात.
आणखी एक मार्ग बोध शक्ती वाढवण्याचा ध्वनी आणि ध्वनीच्या प्रती. जर तुम्ही एखादी जागा शोधू शकतात जेथे कुठल्याही यंत्राचे आवाज नाहीत. आणि तुमच्या मोबाईल फोन ची टिंगतींग नसेल. शांत पने तुम्ही जर झाडांचे पानांचे पाण्याचे आवाज ऐकू शकलात. तिथे निसर्गाचे आवाज. जर तुम्ही पुरेस लक्ष दिलं तर बऱ्याचशा गोष्टी घडतील.
दक्षिण भारतीय घनदाट जंगलात सर्वात जास्त काळ जो मी तिथे घालवला. म्हणजे २३ दिवस. जंगलातून २३ दिवसांसाठी एकटाच कुठल्याही उपकरणाशिवय सेल फोन तर नव्हतेच साधा टॉर्च सुद्धा नाही. चौथ्या दिवशी माझ्याकडचे खान संपून गेले. मग जंगलात ज मिळेल त्यावर जगावं लागतं. आठव्या दिवशी पर्यंत माझं जकेटही गेले होते.
आणि माझ्या शर्ट चा अर्धा भाग कारण कुठलं तरी जनावर माझ्या मागे लागलं होत. माझ्याकडे अर्ध शर्ट होत आणि पँट. मी तसाच चालत होतो. हा हत्तींचा, वाघांचा प्रदेश आहे. अनेक प्रकारची जनावर. तेही अगदी जवळून. पण सगळ्याच्या शेवटी जेव्हा तुम्ही माग वळून पाहता तुमच्यावर जास्त प्रभाव कशाचा झाला आहे.
ती म्हणजे किड्यांचा रात्री त्यांचा असा काही ऑर्केस्ट्रा चालू होतो जो जंगलं मध्ये चालू होतो. अरे देवा अगदी अविश्वसनीय आणि त्यांचं टायमिंग. रात्रीचे सव्वा दोन वाजले की एक समूह बंद होतो. आणि दुसरा चालू होतो. त्यांना वेळेचं भान दररोज अगदी अचूक पने सेकंदाच्या ठोक्याला एक समूह थांबतो आणि दुसरा चालू होतो. आणि तुम्हाला माहित नसतं की ते काय बोलत आहेत.
तुम्ही तिथे बसून फक्त ऐकत राहिलात. तर हळू हळू तुम्हाला समजत की ठराविक पॅटर्न आणि रचना आहे. हे खूप अजब आणि सुंदर आहे. मानवी सिंफनी पेक्षा कितीतरी गुंतागुंतीच कितीतरी जास्त प्रखर. नुसत ऐकत रहा काहीही न बोलता. मग तुमच्याजवळ थोडी फार जान असेल की ध्वनी आणि आकार कसे जोडले आहेत याची. तुम्हाला अभ्यास करायचा असेल मग त्याला एखाद्या वेगळ्या सहभागाची गरज आहे. काय महत्वाचं आहे काय नाही याचा विचार करू नका. तुम्ही ऐकणं महत्वाचं आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.