नमस्कार मित्रांनो,
भाग्य म्हणजे नशीब बऱ्याच वेळा आपल नशीब आपल्याला साथ देत नाही. नशिबाची साथ न मिळाल्याने अनेक समस्या निर्माण होतात. अत्यंत प्रभावशाली उपाय जोतिष शास्त्रात दिलेले आहेत. नशिबाची साथ मिळू लागते. सुख समृध्दी येते. हिंदू शास्त्रानुसार भाग्योदय करणाराअत्यंत महत्वाचा उपाय.
पहिला उपाय.
आपल्या घरात सतत ओम गं गणपत ये नमः या मंत्राचा जप अधिकाधिक जप केला तर आपल्या जीवनात सुख समृध्दी वाढू लागते. आपल भाग्य प्रबळ बनते. भगवान गणेशाना प्रसन्न करणारा हा उपाय आहे. सर्व प्रकारचे विघ्न हरणारे सुख प्रदान करणारे श्री गणेश आहेत.
जेव्हा जेव्हा एखादे काम करण्यासाठी बाहेर पडला तेव्हा त्या व्यक्तीच्या हातावर दही साखर जरूर ठेवा. त्या व्यक्तीला खाऊ घाला. त्या काम मध्ये यश नक्की मिळते. एखादा सण आहे, मंगल कार्य आहे अशा वेळी मुख्य दरवाजा समोर दारात रांगोळी काढावी.
आपल्या घराचे मुख्य दार उंबरठा स्वच्छ ठेवावा. एखादे मंगल चित्र आपण रेखा टू शकता. स्वस्तिक असेल मोर असेल घराचे मुख्य चौकट सजवा. ज्यामुळे माता लक्ष्मी चे आगमन होईल. आपल्या घरात जर सर्व देवी देवतांना आमंत्रित करायचे असेल तर असे छोटे छोटे उपाय करावेत.
ज्यांच्या जीवनात गरिबी आहे. दर शुक्रवारी श्री सुक्तचा पाठ जरूर करावे. श्रद्धा पूर्ण करा. श्री सुक्ताचा पाठ केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते. माता लक्ष्मी ची पूजा करून श्री सूक्तचा पाठ केल्यास अती उत्तम. पण ज्यांना शक्य नसेल तर केवळ श्री सुक्ताचं पाठ केला तरी चालेल.
लक्ष्मी कृपा नक्की बरसते. कर्ज असेल, आर्थिक समस्या मोठी असेल तर प्रश्न सुटत नसतील तर सलग पाच गुरुवार एखाद्या सौभाग्य वतीला सौभाग्य अलंकार दान केले तर आपल्या जीवनात आर्थिक समस्या पासून सुटका मिळते.
घरातील आणि बाहेरील फरशी जाड मीठ पाण्यात टाकून साफ केली तर मोठ्या प्रमाणत नकारात्मक शक्ती निघून जाते. जेव्हा बाहेरून आपण येतो किंवा कोणी बाहेरून येते तेव्हा नकारात्मक ऊर्जा घरात येते. भाग्योदय होण्यासाठी, नकारात्मक शक्ती निघून जाण्यासाठी जाड मीठ टाकून फरशी पुसल्याने सकारात्मक शक्ती वाढते.
लक्ष्मीची सर्वात प्रिय तिथी म्हणजे पौर्णिमा तिथी. या तिथीला पिंपळाच्या झाडाला मनोभावे पाणी घालावे. आणि माता लक्ष्मी ला घरी येण्यास प्रार्थना करा. आर्थिक समस्या असेल तर पिंपळाच्या झाडा सोबत माता लक्ष्मी ची उपासना करा. मोठ्यात मोठ्या आर्थिक समस्या माता लक्ष्मी च्या कृपेने दूर होतात.
आपल्या देव घरात किंवा तिजोरीत जर श्री यंत्र असेल तर त्यावर कमल गठ्याची माळ अर्पण केली की हे श्री यंत्र चैतन्य मय होते. आणि माता लक्ष्मी ची कृपा बरसू लागते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.