नमस्कार मित्रांनो,
मंडळी अनेकदा पूर्ण होत असलेली आपली काम मध्येच बंद पडतात. किंवा बऱ्याचदा आपल्याला खात्री असते की जे माझ काम होणारच पण एन मोक्याच्या ठिकाणी ते काम अपूर्णच राहत.
या सगळ्याच्या मागे सकाळी सकाळी उठल्यावर ज्या गोष्टी करतो त्यासुद्धा कारणीभूत असू शकतात. विचारात पडलात ना?
मंडळी वास्तू विज्ञानात अशा काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत ज्या पहाटे किंवा सकाळी करू नयेत. कोणत्या आहेत त्या गोष्टी ते जाणून घेऊया.
सकाळी उठल्यानंतर स्वतःची किंवा दुसऱ्याची सावली कधीच बघू नये. नाहीतर दिवसभर निराशा आणि हताश परिस्थितीचा सामना करावा लागतो. असे मानले जाते.
तसेच मानसिक ताण तणावात देखील वाढ होते. सकाळी उठल्यावर चुकूनही उष्टी किंवा खरकटी भांडी पाहू नका. नाहीतर पूर्ण दिवस वाईट जाईल.
एखाद्या पूर्ण करण्याच्या योजना असतीलतर ते सुद्धा अर्धवट राहील. आणि म्हणून रात्रीच्या वेळी उष्टी खरकटी भांडी ठेऊ नका. शक्यतो ती रात्रीच घासून टाका.
शक्य असल्यास ती भांडी अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी लक्ष्य जाणार नाही. त्याच प्रमाणे वास्तू विज्ञानानुसर सकाळी सकाळी आरशात बघू नये.
असे केल्याने मानसिक ताण तणावाचा सामना करावा लागतो. सर्व पूर्ण होणारी कामे देखील अडचणीत येतात. म्हणून सकाळी उठल्यावर लगेच आरश्यात पाहू नये.
<
जर घरात पाहू पक्ष्यांची चित्र लावलेली असतील तर तेही उठल्यावर पाहू नका. वन्यजीवांचे चित्र पहीलेने दिवस खराब जातो. असे मानले जाते. सकाळी उठल्या उठल्या ईश्वराचे स्मरण करत आपल्या दोन्ही हातांचे दर्शन घ्यावे. याला कर्दर्षण म्हणतात.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.