नमस्कार मित्रांनो,
सकाळी उठल्याबरोबर आपण पाणी प्याव, आपण जर सकाळी उठल्यावर पाणी पिल्यावर आपलं सर्व प्रकारच्या रोगावर नियंत्रण राहतं, सकाळी उठल्यानंतर किमान 1.5 लिटर पाणी प्यावं,
आज जर आपण एक ग्लास पाणी पीत असाल तर आपण ते हळूहळू पाणी प्यायचं वाढवावं, तुमचं शरीरात सुद्धा हे एक्सेप्ट करत जाईल, आपण ज्या सवई लाऊ त्या आपलं शरीर एक्सेप्ट करत जातं,
सकाळी उठल्यावर सर्व साधारण प्रमाणात सोमळ पाणी प्यावे, याचे अनेक फायदे आहेत, महत्वाचा फायदा म्हणजे आपल्या तोंडात तयार होते, ही लाळ ही पाणी पिल्याने ते आपल्या पोटामध्ये जाते,
ही लाळ अत्यंत गुणकारी असते, ही सर्वश्रेष्ठ मानली जाते, ही लाळ सोन्यापेक्षाही मौल्यवान असते, याच वर्णन आयुर्वेदामध्ये मांडलं जात,अनेक रोग कारक किटाणूंना विष्यणूंना नष्ठ करण्याचं काम ही लाळ करते,
सकाळच्या वेळी अपल्या शारीरामध्ये वायूचा प्रखोप मोठ्याप्रमाणात होत असतो आणि या वायूला शांत करण्यासाठी पाणी फार मदत करत,सकाळची वेळ ही वायूची वेळ आहे,एकांत करण्यासाठी पाण्याचा वापर होतो,
फुफुसांमुळे होणारे अनेक आजार आपल्याला होत नाही, वायूच्या संबंधित जे आजार आहेत ते ते होण्याची शक्यता कमी असते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका