नमस्कार मित्रांनो,
साडेसातीचा कटकटीचा प्रभाव कमी करण्यासाठी स्वामींचा हा उपाय नक्की करा. साडेसाती ही आपली मागील चुकांची जाणीव करून देण्यासाठी येते. जेणे करून आपण त्याच चूका किंवा त्याच प्रकारच्या अनेक चुका पुन्हां पुन्हां करू नयेत.
सोबतच आपल्या जीवनाला एक चांगली देशाही देते. नेहमी लक्ष्यात ठेवत जा आपल्या छोटया छोटया गोष्टींवर शनी महाराजांचे लक्ष असते असे म्हणतात की, शनी देव काही पण विसरत नाहीत आणि माफ ही करत नाहीत.
शनी देव हे कर्मानुसार सगळ्यांना फल प्रदान करत असतात. ज्या व्यक्तींना शनी साडेसातीचा त्रास आहे त्यानी हनुमान चालीसा वाचन आणि शनी महातम्य वाचन करावे. शनिवार मारुती रायना आणि शनि देवाला तेल चढवाव. सोबत रुईचे पान व फुलं ही वाहावे शनी लग्नस्थानी आहे.
कडक आणि गंभीर योग आहे तर अमावस्याला सुरुवात करावी आणि रोज एक एक करून पोर्णिमेपर्यंत 15 दिवे करावीत. पोर्णिमेपासून उतरत्या क्रमाने पुन्हा अमावस्यापर्यंत पुन्हा एक एक दिव्यापर्यंत करावे, अस करत तुम्हाला चढता क्रम आणि उतरत क्रम अश्या प्रकारे दिवे लावायचे आहेत.
सलग 3 महिने अस करायचं आहे आणि शनी महात्मे वाचायचं आहे आणि हनुमान चालीस वाचायची आहे. जेणेकरून तुमची साडेसातीपासून मुक्तता होण्यास मदत होते.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.