श्रावण महिन्यात रोज रात्री इथे एक दिवा लावा आणि बोला हा मंत्र, पैसा – सुख 24 तासात मिळेल.

नमस्कार मित्रांनो,

हिंदू धर्मामध्ये देवपूजा करताना दिवा लावण्याचे एक वेगळेच महत्व आहे. असं मानलं जातं की दिवा न लावता केलेली पूजा ही अपूर्ण असते.

आपण जी काही पूजा करतो त्याचे फळ आपण दिवा लावला तरच मिळते. कारण आपण जी काही पूजा करतो ती पूजा भगवंतापर्यंत, स्वामीं पर्यंत पोहोचवण्याचे काम दिव्याच्या मार्फत होते. म्हणून देवपूजा करताना सर्वात आधी दिवा लावावा.

घरामध्ये दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष नष्ट होतात. दिवा लावताना अशाप्रकारे लावा की देवपूजा झाल्यावर तीन चार तास तरी तो दिवा तेवत राहिला पाहिजे. पूजा झाल्यानंतर लगेच दिवा मालवण्याने अशुभ मानले जाते.

आणि दिवा जितक्यावेळ तेवत असतो तोपर्यंत आपल्याला पूजेचे फळ मिळत राहते. त्याशिवाय दिवा जळत असताना घरातील नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होत राहते व आपल्या जीवनातील सर्व अंधकार निघून जातो.

पूर्व व उत्तर दिशेला दिवा लावणे हे शुभ असते. तर पश्चिम व दक्षिण दिशेला वेळप्रसंगी दिवा लावला जातो. दक्षिण दिशा ही पितरांची व यम देवांची दिशा आहे. यामुळे श्राद्धपक्ष किंवा पितरांची मृत्युतिथी इत्यादी वेळेस दक्षिण दिशेला दिवा लावावा.

दिवा लावल्याने फक्त पूजाच पूर्ण होत नाही. तर त्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी व बाधा या ही निघून जातात. शास्त्रांमध्ये सांगितले आहे की दिवा लावताना काही मंत्राचा उच्चार केल्याने आपल्या सर्व मनोकामना व सर्व इच्छा पूर्ण होतात.

आज आपण एक असा खास मंत्र सांगणार आहोत ज्या मंत्राचा जप केल्याने तुम्ही देवघरात दिवा लावल्यावर व दिवा लावताना या मंत्राचा जप केला तर तुम्ही भगवांता पुढे जी इच्छा मागाल ती लगेचच पूर्ण होईल. चला तर पाहूया कोणता आहे तो मंत्र.

जेव्हा तुम्ही पूजन करताना दिवा लावता त्यावेळेस या मंत्राचा तीन वेळा जप करायचा आहे. हा मंत्र असा आहे..

ओम श्री स्वामी समर्थाय नमः

यालाच अनुसरून एक दुसरा मंत्र आहे. तो म्हणजे..

ओम् नमः शिवाय

मित्रांनो, श्री स्वामी समर्थ हे शंकराचे एक रूप आहेत. त्यामुळे या दोन्हीमधील एक मंत्र तुम्ही रोज दिवा लावताना म्हणायचा आहे. या मंत्राचा जप झाल्यानंतर तुमच्या मनात जी इच्छा आहे तिच्या दिव्यासमोर भगवंता समोर मांडायची आहे.

असे म्हटले जाते की दिवा लावून मंत्र म्हटल्यानंतर आपली जी इच्छा भगवंता पुढे मांडली की लगेच भगवंतापर्यंत पोहोचते आणि भगवान तर ते लगेच पूर्ण करतात.

तुम्ही असे केल्यास तुमच्या मागील सर्व कटकटी दूर होऊन घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होईल. तुम्हाला धन संपत्ती मिळेल. तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा.

धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *