रोज संध्याकाळी महिलांनी आपल्या कुटुंबासाठी बोलावा हा 1 मंत्र सुख समृद्धी नांदेल.

नमस्कार मित्रांनो,

मित्रांनो रोज संध्याकाळी महिलांनी आपल्या कुटुंबासाठी बोलावा एक मंत्र. मित्रांनो घरात सुख समृद्धी नांदेल, कुटुंब सुखी होईल, कुटुंबातले प्र त्ये क व्यक्ती सुखी होतील, त्यांच्या आरोग्य चांगले राहील. मित्रांनो घरातील महिला मग ती बहीण असेल, आई असेल, मुलगी असेल किंवा सून असेल किंवा पत्नी असेल.

त्या प्र त्ये क स्त्रीने जर कोणतीही सेवा केली तर, ती लाभदायक ठरते आणि याचा लाभ सं पू र्ण कुटुंबाला होत असतो. कारण ती महिला त्या घरात लक्ष्मी असते म्हणून तुम्ही सुद्धा हा मंत्र जप महिलांनी अ व श्य करावे. विवाहित महिला असतील किंवा अविवाहित महिला असतील त्यांनी सुद्धा हा मंत्र जप केला तर याचा लाभ सं पू र्ण घराला घरातल्या सगळ्या लोकांना होणार आहे.

रोज संध्याकाळी न चुकता तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे आणि हा मंत्र फक्त 11 वेळेस तुम्हाला बोलायचं आहे. देवघरासमोर बसून देव पूजेच्या वेळेस अगरबत्ती दिवा लावून रोज संध्याकाळी 11 वेळेस हा मंत्र जप करायचा आहे. तुम्ही कोणतीही सेवा करत असाल, स्वामींची सेवा करत असाल किंवा इतर देवांची सेवा करत असाल त्या सेवेमध्ये हा मंत्र तुम्ही 11 वेळेस बोला.

हा मंत्र स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र आहे. जर तुम्ही श्रद्धेने विश्वासाने हा मंत्र रोज संध्याकाळी 11 वेळेस बोलला तर याचा लाभ संपूर्ण घराला, संपूर्ण कुटूंबाला होतो. खास करून महिलांनी सेवा करायची आहे. हा मंत्र काही असा आहे ||श्री अक्कल्कोट स्वामी समर्थांय नमः|| ||श्री अक्कल्कोट स्वामी समर्थांय नमः|| हा मंत्र आहे.

मित्रांनो अगदी सोपा मंत्र आहे, स्वामींच्या शक्तिशाली मंत्र आहे, चमत्कारी मंत्र आहे. जर श्रद्धेने विश्वासाने आपण हा जप केला, ही सेवा केली, रोज संध्याकाळी केली तर नक्की महिलांना तर याचा लाभ होणारच आहे. परंतु त्यांच्या सं पू र्ण कुटुंबाला कुटुंबातल्या प्र त्ये क व्यक्तीला या सेवेचा लाभ होईल.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *