रविवारी हे फुल दिसताच तोडून घ्या…प्रेम आणि पैसा आयुष्यभर तुमच्या सोबत असणार…

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो रविवारचा दिवस म्हणजे सूर्यग्रहचा हा दिवस ज्यांच्यासाठी खास आहे. ज्यांच्या जीवनामध्ये मानसन्मानची प्राप्ती होते नाही. नोकरी व्यवसायामध्ये नेहमीच समस्या निर्माण होतात.

आणि धनप्राप्तीसाठी भरपूर करावी लागते. त्यामुळे काही केल्या धनप्राप्ती होत नाही. तर तुम्हाला सांगतो की ज्या व्यक्तीचा सूर्यग्रह खराब असतो. त्याला धनप्राप्ती होतच नाही.

त्यामुळे मानसन्मान पण मिळत नाही. तरी सर्व लोक महिन्यात याच्यासाठी करतात की त्यांना मानसन्मान मिळत राहावा. आणि तो मान लोकांना नाही मिळाला तर दुःख हे होतंच.

परंतु हे सूर्यग्रहण लागल्यामुळेच होतं, मित्रांनो आज आपण या व्हिडिओ मध्ये सूर्यग्रह याच्याबद्दल सांगणार आहोत. हा उपाय आपण करणार आहोत, प्रयोग करणार आहोत ज्याच्यामुळे अचानक धन प्राप्ति होतेचं, परंतु आपण जिथे कुठे जाल तिथे मानसन्मान पण मिळू लागतो.

आणि जिथे राहतात तिथे ही मानसन्मान मान मिळत राहुदे, अस आपल्याला वाटतं.

इथे बोला ओम नमः शिवाय हर हर महादेव, शिव शंकराची कृपा आपल्यावर कायम राहू दे.

मित्रांनो अस आपण म्हणतो ज्या व्यक्तीचा सूर्य ग्रह खराब आहे. त्या व्यक्तीला रात्रीची झोप येत नाही. आणि वाईट वाईट स्वप्न त्याला पडू लागतात.

त्यामुळे सन्मान हा त्याला मिळतच नाही. आणि त्याला मानधन हे प्राप्त होतच नाही. आणि ही सर्व कार्य थांबून राहतात, आणि त्याला संकेत मिळतात. त्यामुळे व्यक्तीला समजले पाहिजे की आपला सूर्यग्रह खराब आहे.

<
हे ठीक करण्यासाठी आपल्याला फक्त एवढं केलं पाहिजे, रोज सकाळी सूर्यदेवाला पाणी अर्पण केले पाहिजे. हा पहिला उपाय आहे आणि सोपा उपाय आहे.

आपल्याला मान सन्मान हवा असेल, तर लाल मिरची चे दाणे पाण्यामध्ये टाकून सूर्यदेवाला पाणी अर्पण केलं पाहिजे. लाल मिरचेचे दाणे पाण्यात टाकुन अर्पण केल्यामुळे, मंगळग्रहचां पण दुष्परिणाम कमी होतो.

कारण सूर्यग्रह सर्व ग्रहांचा मुख्य ग्रह आहे. सूर्यग्रहाचे असे उपाय आपण केले तर, सापडलेला कर्जाची समस्या आहे तर एक तांब्या पाण्यामध्ये लाल मिरचीची दाणे टाकून सूर्यदेवाला ते पाणी अर्पण केले पाहिजे.

दुसरा एक उपाय असा आहे की रविवार ते सात दिवस होईपर्यंत आपण जास्वंदाचे फुल पिंडीवर ठेवावे. ते लगेच तोडून पिंडीवर घालावे. रविवार ते रविवार हा प्रयोग केल्यामुळे नोकरी, व्यवसाय या मधील सगळ्या समस्या दूर होतात.

त्यामुळे आपल्याला मानसन्मान मिळतो. आपल्या नोकरी व्यवसाय यामध्ये समस्या दूर होण्यासाठी हे जास्वंदाचं फूल पिंडीवर ठेवून ते घरी परत घेऊन यायचं आहे.

अनेक घेऊन आल्यानं ठेवायचं आहेतर त्याची पेस्ट करून एका डब्यामध्ये भरून ठेवायची आहे. आणि ते डोक्याला गंध म्हणून लावायचा आहे. दररोज सात दिवस करायचे आहे.

सात दिवस एक एक फुल पेस्ट करून घ्यावी. हे फुल घातल्यानंतर आपण या मंत्राचा उच्चारण करायचे आहे. ओम हुं स्तःरां अकरा मालांचा जप केला तरी चालेल.

पिंडीवर फुल घालताना,त्यामुळे आपल्याकडे लोक आकर्षित होतात. व आपला मान सन्मान चांगला होतो. हे सोपे प्रयोग तुम्ही कधीही करू शकता त्यामुळे तुमचा फायदाच आहे.

हा उपाय महिलांनी केला तरी चालतो. परंतु जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा हा उपाय करू नये.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.