नमस्कार मित्रांनो,
रात्री झोपण्यापूर्वी किचन मध्ये ठेवा ही एक वस्तू, घराची होईल भरभराट घरात येईल खूप पैसा, स्वामींच्या कृपेने घरातील ईढापीढा निघून जाईल, घरात ऐश्वर्य संपन्न वातावरण तयार होईल आणि घरात पैसे येण्याच्या संधी तयार होतील.
घरात बरकत येत नसेल, घरात पैसा येत नसेल, पैसा टिकत नसेल अडचणी सतत येत असतील, सतत घरात वाद होत असतील, घरातील सदस्य सतत निरुउस्थाइ असतील, पैसे नाफक खर्च होत असतील,
हा उपाय तुम्ही अवश्य करा. तुम्ही या उपाय मूळ घरात लक्ष्मी येईल, अलक्ष्मी निघून जाईल, अमंगळ गोष्टी घरातुन बाहेर काढण्यासाठी हा उपाय लाभ दाई ठरेल. सायंकाळी तुमच्या घरातील वस्तू कोणालाही देऊ नका. मग ती व्यक्ती किती जवळची असुदे,
या वस्तू तुमच्या घरातील सुख समृद्धी असतात, महिन्यातून एक वेळेस तूम्हि कोणतीही खीर तुम्ही प्रसाद म्हणून बनवा व त्या मध्ये साखरे ऐवजी खडी साखर टाका. हा सर्वात महत्वाचा उपाय आहे घरातील सर्व नकारात्मकता बाहेर काढते.
रोज रात्री झोपताना एक बादली पाणी भरून ठेवायचे आहे,व ती सकाळी ओतुन द्यायची आहे, त्याचा वापर करायचा नाही, हा एक प्रभावी उपाय आहे तुम्ही नक्की करून पाहा.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.