आज रात्री झोपताना अवश्य करा हा एक उपाय… अचानक होईल धनलाभ…

नमस्कार मित्रांनो,

ओम नमो नारायणा. मित्रांनो आपण धन प्राप्तीचे अनेक उपाय या पूर्वी पाहिलेले आहेत. अनेक लोकांना त्याचा फायदा सुद्धा झालेला आहे. आज आपण असाच एक धन प्राप्ती साठीचा उपाय पाहणार आहोत.

आजचा जो उपाय आहे या उपायाने आपल्याला अचानक धनप्राप्ती होईल. अचानक याचा अर्थ तुमच्या कडे तुम्ही अपेक्षा सुद्धा न करता तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसा येऊ लागेल. तुमच्या कडे धन, पैसा मोठ्या प्रमाणात येऊ लागेल.

मित्रांनो हा उपाय स्त्री, पुरुष, अबाल वृद्ध कोणीही करू शकतं. हा उपाय करताना एकच अट आहे ती म्हणजे हा उपाय करताना नेहमी गु प्त ठेवावा. हा उपाय करताना इतर कोणालाही सांगू नका. आपल्या घरातील व्यक्तींना सांगितलं नाही तरी चालेल.

हा उपाय करण्यासाठी गुरुवारचा किंवा रविवारचा दिवस अत्यंत उत्तम मानला जातो. गुरुवारी किंवा रविवारी रात्री झोपण्यापूर्वी आपण आपल्या डोक्या जवळ ग्ला स भर दूध ठेवायचं आहे.

मित्रांनो आपण जे ग्ला सभर दूध ठेवणार आहे ते दूध गायीचं असावं. अनेक जण उपाय तर करतात पण ते नियमांचे पालन करत नाहीत, त्यामुळे त्यांना त्याचे अपेक्षित लाभ मिळत नाहीत.

हा उपाय करताना मां साहार व र्ज्य आहे. कोणत्याही प्रकारचं व्य सन करू नका. कोणाची निं दा, नाल स्ती, महिलांचा अपमान करणं टाळा. मित्रांनो प्रत्येक महिले मध्ये माता लक्ष्मीचा वास असतो, त्यामुळे आपण हा उपाय करताना महिलांचा अपमान करू नका. या उपायाने माता लक्ष्मी निश्चित प्रसन्न होईल.

मित्रांनो रात्री झोपताना आपले पाय उत्तर दिशेला असावेत आणि डोकं हे दक्षिण दिशेला असावं. तर रविवारी किंवा गुरुवारच्या रात्री झोपताना आपल्या डोक्या जवळ, उशाशी, एक ग्ला स किंवा एक तांब्या भरून गायीचं दूध ठेवावं.

हे दूध उशाशी ठेवल्यानंतर रात्रभर तसंच ठेवा, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर या दुधाच्या ग्ला स किंवा तांब्याला स्पर्श न करता स्वच्छ स्नान वगैरे करायचं आहे. सकाळची आपली नित्य कामे आटोपून हे दूध आपल्या घराजवळ असणाऱ्या कोणत्याही बाभळीच्या झाडाच्या खोडाला टाकायचं आहे.

बाभळीच्या खोडाला हे दूध आपल्या दोन्ही हातांनी ओतायचं आहे. मित्रांनो प्रत्येक गुरुवारी किंवा रविवारी रात्री झोपताना आपण हा उपाय करायचा आहे आणि सोमवारी सकाळी हे दूध बाभळीच्या झाडाच्या खोडाशी, मुळाशी ओतायचं आहे.

मित्रांनो काही गुरुवार किंवा रविवार आपण हा उपाय केलात तर अचानक धन प्राप्तीचे नवीन मार्ग आपोआप निर्माण होतील.

मित्रांनो या बाभळीच्या झाडात दा न व राजाचा वास मानण्यात आला आहे. त्यामुळे आपली अडलेली काम सुद्धा या उपायाने पूर्ण होतील.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी या पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

फोकस मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *