रात्री झोपताना इथे ठेवा नारळ, सात पिढ्या पैशावर राज करतील.

नमस्कार मित्रांनो,

एक नारळ, श्रीफळ आपण इथे ठेवायचा आहे. पैशाच्या सर्व समस्या दूर होतील, अचानक धनलाभ होईल. पैसा इतका येईल की तुम्ही विचारही केला नसेल.

आपण पैसे कमवण्यासाठी अनेक प्रकाराचे उद्योग, उपाय करत असतो. व्यवसाय करतो. काही जण नोकरी करतात. प्रत्येक माणसाचा उद्देश हा पैसे कमावणे, धनसंपत्ती कमावणे आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे हाच असतो.

मात्र ही धनसंपत्ती, पैसा-अडका कमावताना आपल्याला अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात. कधी-कधी आपण मेहनत तर फार करतो. कष्ट करतो. मेहनत करतो. मात्र त्या प्रमाणात आपल्याला पैसा, धन मिळत नाही.

त्यामागे अनेक कारणे असतात. आपण करत असलेल्या घरातील अनेक चुकीच्या पद्धती या गोष्टीला कारणीभूत ठरत असतात आणि म्हणूनच या चुका सुधारण्यासाठी काही उपाय वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिष शास्त्र मध्ये सांगितलेले आहेत.

त्यापैकी हा एक उपाय म्हणजे श्रीफळ, नारळाचा योग्य प्रकारे वापर केला तर आपल्याला धनसंपत्ती, पैशांच्या अडचणी, समस्या, पैसा आपल्याकडे येत असताना ज्या काही अडचणी येत असतील त्या अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला नारळ, श्रीफळाचा खूप मोठा उपयोग होतो.

यामुळे आपल्याकडे भरपूर पैसा येऊ शकतो. यासाठी आपल्याला काय करायचे आहे? चला तर ते आपण पाहूया.

मित्रांनो पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरी जर नारळाचे झाड असेल तर अति उत्तम. त्याचा एक नारळ घ्या. जर घरी झाड नसेल तर बाजारातून एक चांगल्या प्रकारचा नारळ विकत घ्या.

मात्र नारळ घेताना तो नारळ सोलायचा नाही. त्याचे आवरण तसंच ठेवायचं आहे ते काढायचे नाही. असा हा नारळ आपण आपल्या घरात स्वामींची मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल म्हणजे तो देव घरातच असेल त्यासमोर आपण हा नारळ ठेवायचा आहे.

मनोभावे श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करायची आहे. त्या नारळाची पूजा करायची आहे आणि पूजा केल्यानंतर हा नारळ आपण आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि दोन्ही हातामध्ये आपली जी इच्छा आहे, आपल्याला ज्या काही अडचणी आहेत त्या या नारळाला हातात घेऊन स्वामींना सांगायची आहे.

पुन्हा आपल्याला स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आहे त्या मूर्तीच्या शेजारी, त्यांच्या पायथ्याशी हा नारळ ठेवायचा आहे. सात दिवस आपणही पूजा करायचे आहे. पण हा उपाय सुरू करण्यासाठी गुरुवारचा दिवस खूप शुभ व लाभदायक मानला जातो.

म्हणजे या गुरुवारपासून ते पुढच्या गुरुवारपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा आहे. सात दिवस हा उपाय केल्यानंतर आपल्याला हा नारळ आपल्या जवळच्या नदीमध्ये विसर्जित करायचा आहे. ज्याठिकाणी वाहत पाणी आहे म्हणजेच नदी त्यामध्ये आपल्याला हा नारळ विसर्जित करायचा आहे.

मित्रांनो असा हा नारळ विसर्जीत केल्यानंतर काही दिवसांतच आपल्याला ज्या काही पैशांच्या संबंधित अडचणी आहेत त्या सुटलेल्या दिसतील. तुमच्या घरामध्ये पैसा, धनसंपत्ती येऊ लागेल. तुम्हाला जाणवेल आणखी थोड्या दिवसानंतर तुमच्या समस्या पूर्णपणे सुटलेले असतील.

तुमचं घर धनधान्य, पैशाने भरलेले असेल. तुमच्या घरात सुख समृद्धी, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य सर्व काही नांदेल. तर हा उपाय नक्की करून पहा. स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करतील.

धन्यवाद.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.