रात्री झोपताना फक्त हे खा, अंगदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी, थकवा, कमजोरी गायब..

नमस्कार मित्रांनो,

बऱ्याच व्यक्तींना कंबर दुखणे, पाठ दुखणे तसेच बऱ्याच व्यक्तींना गुडघे दुखी, सांधेदुखी असे आजार असतात. तसेच बऱ्याच व्यक्तींची हाडे ठिसूळ असतात, हाडे कमकुवत असतात अशा व्यक्तींची हाडे मजबूत करण्यासाठी घरी सहज उपलब्ध होणारा उपाय पाहणार आहोत. दिवसभर काम केल्यानंतर बऱ्याच व्यक्तींना पाहायला मिळतात किंवा संध्याकाळी आल्या नंतर जाणवतात. अशा उपयासाठी आपल्याला लागणार आहे.

खसखस, सहज आपल्याला उपलब्ध होते. आणि आपल्या घरात असणारी खडीसाखर हे सहज मिळतात. खडीसाखर बारीक कुटून घ्यायची आहे. हा उपाय करत असताना एक चमचा खसखस आणि तेवढीच एक चमचा बारीक कुटलेली खडीसाखर घ्यायची आहे. या समप्रमाणात घ्यायच्या आहेत. मिक्स करून घ्यायचं आहे. रोज संध्याकाळी जेवणानंतर ज्या व्यक्तींना या समस्या आहेत त्या व्यक्तींना खायला द्या.

हे खाल्याने ज्यांना कंबरदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, सांधेदुखीचा त्रास आहे तीन दिवसात ५० टक्के कमी झालेली दिसेल. हा उपाय जर सलग सात दिवस केला तर या सर्व समस्या १०० टक्के कमी झालेल्या दिसतात. तुम्ही ट्राय करा. कसलाही सा’ईड इ’फेक्ट नसणारा हा उपाय आहे. खसखस मध्ये असणारे घटक पोटॅ’शियम, कॅ’ल्शियम, आ’यरन, मॅग्ने’शियम, व्हि’टॅमिन बी यासोबतच ओ’मेगा.

शरीरातील आजार कमी करण्यास हे फार उपयुक्त असतात. म्हणून हा उपाय प्रत्येक व्यक्तीने करायलाच हवा. बऱ्याच व्यक्तींच्या हातापायाला आग होते अशा व्यक्तींनी जर खडीसाखर आणि लोणी समप्रमाणात घेऊन जर त्या जागी लावलं तर अशी जागा थंड पडते. ही समस्या कामी होते. यानंतर दिवसातून एकदा एक कच्ची केळी खा या केळीचा सांधे जेही आपल्या सांध्यांना वंगण लागत ते वंगण मिळवण्याचा हा स्रोत.

बऱ्याच व्यक्तींची हाडे ठिसूळ असतात हाडे मजबूत होण्यासाठी केली फार उपयुक्त आहे. या केळीमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम च खूप सार प्रमाण असतं. यामुळे आपल्या शरीरातील बऱ्याचश्या व्याधी कमी करता येतात. वजन कमी करण्यास कच्ची केळी मदत करते. बध्ध्कोष्टतेची समस्या दूर करते. भूक नियंत्रणात येण्यासाठी ही केळी फार उपयुक्त आहे. मधुमेहाची फर्स्ट स्टेज असेल तर कच्ची केळी फार उपयुक्त आहेत. यासोबत पचन सुधारते हाडे मजबूत होतात. असे हे उपाय प्रत्येक व्यक्ती सहज करू शकते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *