रात्री झोपताना इथे ठेवा मीठ.. सकाळी उठताच चमत्कार दिसू लागेल … अमाप पैसा येईल.

नमस्कार मित्रांनो,

घरात पैसे सुख समृद्धी येण्यासाठी आपण खूप तोटके खूप उपाय करतो. पण आजचा उपाय हा जर वेगळा आणि परिणाम कारक आहे.

आज कालच्या धावपळीच्या जीवनात सगळे खूप व्यस्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना स्वतःसाठी ही वेळ नाही परिणामी लोक डिप्रेशन मध्ये जातात.

काहींना घरात सुख नसते, काहींना खूप पैश्याच्या समस्या आहेत, घरात आजारपण आहे, कोणते ना कोणती अडचण लोकांच्या मागे आहे. या सर्वावर आजचा मिठाचा उपाय प्रभावी ठरणार आहे.

अनेक शास्त्रा मध्ये मिठाला खूप महत्व आहे. तंत्र शास्त्रात ही पण खूप लोकांना ते माहीत नसतात. आजचा हा उपाय आपणास सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या 3 दिवशीच करू शकतो.

यासाठी आपणास आपल्या घराच्या मुख्य दाराच्या मधोमध आतील बाजूस मीठ बांधयचे आहे. ते मीठ बाहेर दिसता कामा नये. त्यानंतर आपणास भगवान कुबेर आणि माता लक्ष्मीचे नामस्मरण करायचं आहे.

त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मनात जे नकारात्मक विचार आहेत ते दूर करा माझ्यावर कृपा दृष्टी ठेवा ।।श्री स्वामी समर्थ।।

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.