स्वामी समर्थांच्या कृपेने 133 वर्षानंतर बनत आहे महा संयोग… आज सोमवार पासून या राशींचे भाग्य बदलणार… स्वामींच्या कृपेने मिळणार चिक्कार पैसा…

नमस्कार मित्रांनो,

जीवनात प्रगती आणि उन्नती घडून येण्यासाठी मनुष्याच्या जीवनामध्ये ग्रह नक्षत्राच्या अनुकूलते बरोबरच ईश्वरीय शक्तीची कृपा असणे म्हणजेच स्वामींच्या कृपेची शक्‍ती असणे आवश्यक आहे.

जीवनात अनेक प्रकारचे संघर्ष करून, अनेक दुःख यातना सहन केल्या नंतर मनुष्याच्या जीवनात अशा काही सुंदर काळाची सुरुवात होत असते की ज्यामुळे मनुष्याचे भाग्य बदलण्यास सुरुवात होत असते. दुःखाचा कठीण काळ संपतो आणि सुखाच्या सुंदर वाटेवर जीवनाचा प्रवास सुरू होतो.

आजच्या सोमवार पासून असाच काहीसा सकारात्मक काळ या राशींच्या जीवनात येणार असून त्यांच्या जीवनातील वाईट काळ आता संपणार आहे. सुखाच्या सुंदर वाटेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. हा काळ आपल्याला प्रगतीच्या दृष्टीने अतिशय अनुकूल ठरणार आहे.

आता जीवनात प्रगती घडून येण्यास वेळ लागणार नाही. महादेवांची विशेष कृपया आपल्या राशींवर बरसणार असून मार्गात येणारे सर्व अडथळे माता लक्ष्मी दूर करणार आहे. स्वामी समर्थ दूर करणार आहेत.

जीवनात चालू असणारी नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलणार आहे. आपले प्रयत्न फळाला येतील. आज भाद्रपद कृष्ण पूर्वा नक्षत्र दिनांक ११ ऑक्टोबर आहे. सोमवार हा भगवान भोलेनाथ यांचा दिवस असून विशेष म्हणजे याच दिवशी प्रदोष व्रत आणि शिवरात्र आहे.

हिंदू धर्मामध्ये प्रदोष व्रताला विशेष महत्व प्राप्त आहे. सोमवारी येणाऱ्या प्रदोषव्रताला सोम प्रदोष व्रत असे म्हटले जाते. या काळात महादेवांची विशेष पूजा केली जाते. मान्यता आहे की या दिवशी रात्री उपवास करून भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीची पूजा केल्याने मनुष्याच्या जीवनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात.

सोमवारी प्रदोष व्रत आणि महाशिवरात्रि मिळून महा संयोग बनत असून अनेक वर्षानंतर असा अद्भुत योग जुळून येत आहे. या संयुगाच्या शुभ प्रभावाने काही राशींचे भाग्य चमकणार असून त्यांच्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत.

उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्रावर यांचे अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येतील. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. चला तर पाहुयात कोणत्या आहेत या भाग्यवान राशी.

सुरू करूया मेष राशी पासून. मेष राशी वर भगवान भोलेनाथांचे विशेष कृपा बरसणार आहे. महादेवांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार असून मागील अनेक दिवसांपासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत.

उद्योग, व्यापाराच्या दृष्टीने हा काळ लाभकारी खेळणार आहे. करिअरमध्ये घेतलेली मेहनत फळाला येणार आहे. या काळात विदेश यात्रा घडण्याचे योग आहेत. अडकलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. समाजात मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे.

यानंतर आहे वृषभ राशी. या राशीवर महादेवाची विशेष कृपा बरसणार आहे. भोलेनाथ आपल्याला अतिशय शुभ फळ देणार आहेत. भाग्याची भरपूर साथ आपल्याला लाभणार असून महादेवाच्या कृपेने यश प्राप्तीचे मार्ग मोकळे होणार आहे.

जे काम करत आहात त्यात यश प्राप्त होईल. आर्थिक दृष्टीने हा काळ लाभदायक ठरणार आहे. जीवनात चालू असणाऱ्या आर्थिक समस्या आता संपणार आहेत. करिअरमध्ये प्रगती घडून येणार असून उद्योग व्यापारात प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. कौटुंबिक जीवनात आता सुख-समृद्धीचे बहार येणार आहे. वैवाहिक जीवनात पती-पत्नीमधील मतभेद आता दूर होणार आहेत.

यानंतर आहे कर्क राशी. जीवनातील दुःखाचे दिवस आता संपणार असून सुखाच्या सुंदर वाटेवर जीवनाचा प्रवास सुरू होणार आहे. मागील अनेक दिवसापासून भोगत असलेले दुःख आणि यातनांतून आपली सुटका होणार असून अनेक दिवसापासून अपूर्ण राहिलेल्या मनोकामना या काळात पूर्ण होणार आहेत.

भोलेनाथ यांच्याकडे करत असलेली प्रार्थना आता पूर्ण होणार आहे. या काळात व्यवसायाच्या प्रगतीचे नवे संकेत प्राप्त होणार आहे.

यानंतर सिंह राशी. सिंह राशी वर महादेवाची विशेष कृपा बरसणार असून राजकीय क्षेत्रात नावलौकिक प्राप्त होण्याचे संकेत आहेत. या काळात नोकरीत आपल्या मानसन्मानात वाढ होणार आहे आणि केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे.

उद्योग व्यापारात आपण बनवलेल्या योजना सफल ठरणार आहेत. एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात देखील करू शकता.

यानंतर आहे तूळ राशी. आजच्या सोमवारपासून तूळ राशीच्या जीवनात अनुकूल घडामोडी घडून येण्याची सुरुवात होणार आहे. महादेवांची विशेष कृपा आपल्या राशीवर बरसणार असून जीवनातील वाईट परिस्थिती आता बदलणार आहे.

उद्योग-व्यवसाय उभारण्याची अथवा एखादा लघु उद्योग सुरू करण्याचा काळ अतिशय अनुकूल ठरणार आहे. सरकारी कामात येणाऱ्या अडचणी आता दूर होतील. वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येणार असून पती-पत्नीमध्ये चालू असणारे वाद आता मिटणार आहेत.

यानंतर आहे धनु राशी. धनु राशि वर भगवान भोलेनाथ यांची विशेष कृपा बरसणार असून उद्योग, व्यवसाय आणि व्यापारामध्ये भरगोस यश प्राप्त होण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्राप्ती समाधानकारक असेल. आर्थिक क्षमता अधिक मजबूत बनवण्याचे योग बनत आहेत.

भविष्याविषयी आपण रंगवलेले स्वप्न साकार होण्याचे संकेत आहे. बेरोजगारांना रोजगाराची प्राप्ती होईल. वैवाहिक जीवनात निर्माण झालेल्या समस्या आता दूर होतील. कोर्ट कचेरीत चालू असलेल्या गोष्टींचा निकाल आपल्या बाजूने लागू शकतो.

यानंतर आहे मकर राशी. मकर राशीवर ग्रह नक्षत्रांची अनुकूलता लाभणार असून ईश्वरीय शक्तीचा आधार आपल्याला जगण्याचे बळ प्राप्त करून देणार आहे. प्रत्येक अडचणीतून मार्ग निघणार असून मागील अनेक दिवसापासून आपले राहिलेले काम, इच्छा येणाऱ्या काळात पूर्ण होण्याचे संकेत आहेत. करियरमध्ये यशाचे मार्ग मोकळे होतील.

पुढची राशी आहे मीन रास. मीन राशीवर शिवशंभूंची विशेष कृपा बरसणार असून आज सोमवार पासून पुढे येणारा काळ आपल्या जीवनाला कलाटणी देणारा काळ ठरणार आहे. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता समाप्त होणार आहेत.

जीवनातील प्रत्येक क्षणात आनंद प्राप्त होणार आहे. या काळात प्रत्येक क्षेत्रात विजय प्राप्त होण्याचे संकेत आहेत. हा काळ प्रगतीच्या दृष्टीने विशेष लाभकारी ठरणार आहे.

तर मित्रांनो या आहेत त्या राशी ज्यांचे भाग्य आज सोमवार पासून श्री स्वामींच्या व महादेवांच्या कृपेने बदलणार आहे.

धन्यवाद.

अशाच मनोरंजक आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फोकस मराठी हे फेसबुक पेज लाइक करा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा फोकस मराठी पेजचा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.

फोकस मराठी पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *