येत्या शनिवारपासून राजासारखे जीवन जगतील या राशींचे लोक गरिबी संपून जाईल.

नमस्कार मित्रांनो,

मित्रानो भगवान शनिदेवांना बरेच लोक घाबरत असतात. वास्तविक पाहता शनिदेवांना घाबरून राहण्याचे काही कारण नाही पण बरेच लोक शनी देवांच्या नावानेच थरथर कापतात. मित्रानो शनी हे अतिशय महान देवता आहेत. शनी देव हे न्याय निवडा करण्यात अतिशय सक्षम मानले जातात.

शनी हे नेहमीच जातकांना त्यांच्या कर्मानुसार फळ प्रदान करत असतात. जसे ज्याचे कर्म असतात शनी तसेच फळ देत असतात. गरीब श्रीमंत असा कुठलाच भेदभाव न करता कर्माच्या आधारे फळ प्रदान करतात.

शनीची कृपा दृष्टी आपल्यावर व्हावी असे वाटत असेल तर आपल्याला आपली कर्म चांगली ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनी हे फार महत्वाचे ग्रह मानले जातात. शनीची आपल्या राशीत असलेली स्थिती देखील शुभ असणे अत्यंत आवश्यक असते.

उद्याच्या शनिवार पासून या काही खास राशींवर शनीची शुभ दृष्टी पडण्याचे संकेत आहेत. अनेक दिवसांपासून आपल्या जीवनात जो काही त्रास चालू आहे तो आता समाप्त होण्याचे संकेत आहेत.

विवाहात अडचणी येत असतील , लग्न जमण्यात अडचणी येत असतील , उद्योग धंद्यात अडचणी येत असतील , घरात वाद विवाद होत असतील , वैवाहिक जीवनात अडचणी येत असतली त्या आता दूर होण्याचे संकेत आहेत.

कारण आता शनीची शुभ दृष्टी पडल्यामुळे त्या अडचणीतून मार्ग निघणार आहे. कितीही मोठे संकट आले तरी त्यातून आपल्याला मार्ग निघू शकतो. मित्रानो उद्या फाल्गुन कृष्ण पक्ष पूर्वा आषाढा नक्षत्र दिनांक 2 एप्रिल रोजी शनिवार लागत आहे.

शनिवार हा भगवान शनिदेवाचा दिवस असून आज मध्यरात्री नंतर या काही खास राशींवर शनी विशेष प्रसन्न होण्याचे संकेत आहेत.
शनीची विशेष कृपा आता आपल्या राशीवर दिसून येईल.

मनोकामना पूर्तीचे योग आपल्या जीवनात बनून येतील. सुख समाधानात वाढ होण्याचे संकेत आहेत. आता खऱ्या प्रगतीला सुरवात होऊ शकते. हा काळ अनुकूल असल्यामुळे आलेल्या प्रत्येक संधीचे सोने करण्याचा प्रयत्न करा.

या राशींसाठी हा काळ अतिशय लाभकारी ठरणार असल्यामुळे यांच्या जीवनात आता आनंदाची बहार येणार आहे. ज्या राशींबद्दल आम्ही सांगत आहोत त्या राशी आहेत मेष, मिथुन, कर्क, सिंह, मकर आणि मीन रास.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *