रडायचे दिवस संपले फक्त एक तुकडा अद्रक येथे ठेवा, पैसा कधीच कमी पडणार नाही.

नमस्कार मित्रांनो,

फक्त एक तुकडा आलं या ठिकाणी ठेवा, पैसा कधीच कमी पडणार नाही. पैसे मिळवण्याच्या संधी उपलब्ध होतील. घरातील आर्थिक स्थिती बदलेल. आपण हा एक आल्याचा उपाय करणार आहोत ज्यामुळे धन पैसा कधीच कमी पडणार नाही.

ह्या आल्याचे जे उपाय आहेत आणि जे केले जातात आणि लोक चुकीच्या गोष्टींसाठी याचा वापर करतात कोणीही आल्याचे टोटके दुसऱ्याला त्रास देण्यासाठी करू नये. अस जर आपण केलो तर ज्याच्यासाठी करतो त्यापेक्ष्या करणाऱ्यावर जास्त प्रभाव करतात.

माता लक्ष्मीला आकर्षण करण्यासाठी या आल्याचा वापर केला जातो. तंत्र शास्त्र आणि मंगल शास्त्रामध्ये वापर केला जातो. हा जो उपाय आपण करणार आहोत तो धन प्राप्तीसाठी करणार आहोत. हा उपाय तुम्हाला एक स्वच्छ जागेवर करायच आहे.

कितीही गरीबी असो ती दूर होणार आहे. यासाठी आपल्याला एक आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. हा तुकडा स्वच्छ धून घ्या आणि तो फुलाच्या आकारात कापून घ्यायचा आहे.
आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या उजव्या बाजूला चौकटीत थोडासा खड्डा खणून घ्यायचा आहे.

त्यामध्ये आपण आल्याचा तुकडा गाडायचा आहे. हा तुकडा गाडल्यानंतर त्यावर पाणी शिंपडायच आहे. आपण रोपांची लागवड करतो त्याचं प्रकारे आपण हे करत राहायचं आहे. त्या नंतर थोडीशी हळद टाकायची आहे आणि वर अगरबत्ती लावायची आहे.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.