नमस्कार मित्रांनो,
विवाह विषय विचार करताना वर आणि वधू याचना कुंडलींला खूप महत्व असते. मुलाची आणि मुलीची कुंडली पाहूनच तात्यांच नातं किंवा त्यांचा विवाह जोडला जातो.
वर आणि वधू यांची शाररिक सुंदरते पेक्षा त्यांच्यात असणारे गुण पाहिले जातात आणि खरेतर तेच महत्वाचे असते. पण बहुतेक तरुणांना सुंदर मुलींशी विवाह करण्याची इच्छा असते. त्यांच्या दृष्टी ने मुलींचा गुणांना पेक्षा तिचे सौंदर्य महत्वाचे असते. ज्योतिष शास्त्रा प्रमाणे या चार राशी च्या पुरुषांना सुंदर पत्नी मिलनायच योग्य असतं.
सिहं राशी
सिहं राशीच्या पुरुषाचं विवाह सुंदर मुलींशी होतो. हे लोक स्वतःच्या पत्नी प्रति इमानदारी ने वागतात. जोतिष शास्त्रा प्रमाणे असे मानले जाते कि या राशीचे पुरुष स्वतःचा पत्नीला कधीच धोका देत नाही. ह्यांचं वय -वाईक जीवन फार घट्ट स्वरूपाचं आणि मजबूत असतं, पत्नीचं साथ देण्यास सिहं राशींचे पुरुष असतात.
कन्या राशी
कन्या राशीचे पुरुष दिसल्या फारचं सुंदर असतात. देखणे असतात. जोतिष्य शास्त्रा प्रमाणे कन्या राशीच्या पुरुषाचं सुंदर मुलींशी विवाह होतो, हे लोक स्वतःच्या पत्नी वर भर-भरभरून प्रेम करत असतात आणि स्वतःही खूप सुंदर असतात.
त्यामुळे त्यांना पत्नी पण प्रेम करणारी मिळते, पत्नी पण त्यांच्यावर खूप प्रेम करते कन्या राशीच्या मुलानं कडे मुली पण लवकर आकर्षित होतात आणि त्यांच्यासोबत विवाह करण्यास उत्सुक असतात.
वृश्चिक राशी
<
वृश्चिक राशी चे पुरुष स्वभावाने रागीट असले तरी अतिशय भावनिक मनाचे असतात. ह्याच्या हृदयात कठोरते बरोबरचं कोमलता पण प्रचंड प्रमाणांत असते हे प्रतिभाशाली, कालनिरपून आणि नाण्यांनी असतात कले बरोबरचं सुंदर पण असतात. आणि त्यामुळे हेण्या आपल्या आवडी प्रमाणेच सुंदर पत्नी मिळतातं.
मकर राशी
मकर राशीच्या जास्तीत -जास्त पुरुषांचा विवाह सुंदर मुलींशी होतो. जोतिष्य शास्त्रा प्रमाणे असे मानले जाते. कि मकर राशीच्या लोकांचे व्यक्तिमत्त्व आकर्षित असते. त्यामुळे सुंदर मुली यांच्याकडे लवकर आकर्षित होतात. हे बोलण्याच्या बाबतीत फार हुशार असतात. स्वतःच्या मधुर वाणीद्वारे हे लोकांची मने जिंकतात. बोलण्याच्या अद्भुत शैलीद्वारे नात्यांना घट्ट धरून असतात. असे जोतिषशात्राच्या मान्यतेनुसार सांगितले आहे.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.
सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.