ज्या पुरुषांच्या छातीवर जास्त केस आहेत त्यांनी एकदा नक्की बघा… – सामुद्रिक शास्त्र

नमस्कार मित्रानो,

मित्रानो सामुद्रिकशास्त्र हे असे शास्त्र आहे ज्यामध्ये व्यक्तीच्या शरीरावरुन त्याचा स्वभाव ओळखता येतो. व्यक्तीचा स्वभाव कसा असेल? त्याच्या मध्ये दोष आणि गुण कोण कोणते असतील? तसेच त्याचे भविष्य कसे असेल अशी बरीच माहिती त्या व्यक्तीच्या शरीराकडे पाहून सामुद्रिक शास्त्र सांगू शकत.

मित्रानो आज आपण अशा पुरुषांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या पुरुषांच्या छातीवर केस असतात. मित्रानो सामुद्रिक शास्त्र अस मानत कि ज्या पुरुषांच्या छातीवर जास्त केस असतात असे पुरुष हे बलशाली असतात. अशा पुरुषांमध्ये खूप ताकद असते.

जरी ते दिसायला किरकोळ असेल तरी त्यांच्या ताकदीचा अंदाज लावू शकत नाही. दुसरं म्हणजे या व्यक्ती समाधानी असतात. त्यांच्याकडे मुबलक पैसा असतो आणि पैसा कमी जरी असला तरी त्या व्यक्ती संतोषी प्रवृत्तीच्या म्हणजे आहे त्यामध्ये समाधान मानणाऱ्या असतात.

हे लोक पैशांच्या मागे धावत नाहीत. पैशांसाठी हाय हाय हे लोक करत नाहीत. मित्रानो या व्यक्तींनी जर मनात आणलं तर पैसे कमावण्याचे एका पेक्षा अनेक स्रोत ते निर्माण करू शकतात. या लोकांमध्ये ती क्षमता असते. ते जे काही कमावतात त्यात ते संतुष्ट असतात व कुटुंबियांना समाधानी ठेवतात.

मित्रानो अजून एक महत्वाची गोष्ट सांगता येईल कि सुख सुविधांच्या पाठीमागे हे लोक कधीच धावत नाहीत. हे हवं, ते हवं अशा प्रकारच्या अपेक्षा कधीच कोणाकडून करत नाहीत. मित्रानो यांचं शरीर मजबूत असतं, बलिष्ठ असतं.

यांच्यात एक अपवाद असा असतो कि कोणत्याही वाईट सवयी यांना फार लवकर लागतात. विशेष करून व्यसनाधीन हे फार लवकर होतात. जर यांना संगत वाईट लागली तर हे लोक व्यसनांच्या आहारी जाऊ शकतात आणि आपलं शरीर हे बरबाद करून घेऊ शकतात.

मित्रानो ज्या व्यक्तींच्या शरीरावर केस असतील त्यांनी हि गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा कि आपण व्यसनांच्या मागे किंवा वाईट संगतीत बिलकुल पडू नका. अजून एक दोष सांगावासा वाटतो कि आपल्या नशिबात जे आहे ते त्यांना नक्की मिळत पण कधी कधी जास्त पैशांची हाव वाईट संगतीमुळे लागू शकते.

कमी कालावधीत जास्त पैसा मिळवण्याच्या चक्कर मध्ये ते अडचणीत येऊ शकतात. मित्रानो या लोकांवर जास्त करून कोणी विश्वास ठेवत नाही. हि सुद्धा यांची एक कमतरता सांगता येईल. लोकांना यांच्यावर विश्वास राहत नाही. यासाठी समोरच्या व्यक्तीचे मन जिंकून घेण्याची कला यांनी शिकून घ्यावी.

सामुद्रिक शास्त्रानुसार ज्यांच्या छातीवर केस असतात असे पुरुष आपल्या मनातील ज्या गोष्टी आहेत त्या दुसर्यांसोबत शेयर करत नाहीत. दुसऱ्याच्या मनातील गोष्ट अगदी सहज काढून घेतील मात्र आपल्या गोष्टी गुप्त ठेवण्याची कला यांच्या अंगी ठासून भरलेली असते.

माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.

वरील माहिती  हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.

सूचना – भविष्याबद्दल दिली जाणारी माहिती कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरविण्यासाठी नसून ज्योतिषशास्त्राच्या आधारावर दिलेली माहिती आपल्या पर्यंत पोहचवने हा आमचा हेतू आहे. कृपया कोणीही गैरसमज करून घेऊ नये. अधिक माहितीसाठी ज्योतिष तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *