नमस्कार मित्रांनो,
आपण देवपूजा करताना देवापुढे दिवा लावतो. कधी कधी आपण पाहतो की, दिव्याच्या वातीला वर काजळी आलेली असते. त्याच्या फुलासारखा आकार झालेला असतो. कधी हा आकार गुलाबाच्या फुलासारखा दिसतो तर कधी हा आकार कमळाच्या फुलासारखा वाटतो. दिव्यामध्ये हे काळ्या रंगांचे फुल का बनते? त्याचे काय महत्त्व आहे?
कधी कधी दिवा शांत झाला की, त्यानंतर हे फुल बनते. तर कधी कधी दिवा चालू असताना दिव्यात फुल तयार झालेले आपल्याला दिसते. हे फुल कशामुळे बनते? याचा आपल्या पूजनाशी काही संबंध आहे का? याविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या या लेखाद्वारे पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊयात दिव्यात फुल का बनते ते.
दिव्यात बनणे हे स का रा त्म क पूजेचे प्रतीक आहे. याचाच अर्थ असा होतो की, आपल्या ईस्ट देवांची कृपा आपल्यावर झालेली आहे. आपण भगवंतांचे जे काही पूजन करीत आहोत, जे काही उपासना करीत आहोत ती भगवंतापर्यंत पोहोचत आहे. आणि भगवंत आपल्यावर खूप प्रसन्न झालेले आहेत.
दिव्यात हे फूल रोज बनत नाही. कधीतरीच हे फुल दृष्टीस पडते. दिवा आपण दररोज लावतो. मग फुल रोज का बनत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. मग देवांची कृपा आपल्यावर नाही का? भगवंतानी आपले पूजन स्वीकारले नाही का असे आपल्याला वाटते. परंतु भगवंत कोणत्याही गोष्टींचे सांगते दररोज देत नाहीत.
दोन चार दिवसात, आठवड्यात, महिन्यात भगवंत आपल्याला त्यांच्या प्रसन्नतेचे संकेत देत राहतात. म्हणून जर दिव्यात फुल तयार झाले नाही तरी नाराज होण्याचे काहीही कारण नाही. आता आपण जाणून घेऊयात की, दिव्यात जे फुल बनते त्या फुलाचे काय करावे? दिव्यात जे फुल बनते ते अलगद काढून घ्यावे.
आणि आपण दिव्यात जे तेल किंवा तूप टाकले असेल तेच तेल किंवा तूप त्या फुलामध्ये मिक्स करून त्या मिश्रणाचा टिळा आपल्या कपाळावर लावावा. यामुळे भगवंतांचा आ शी र्वा द आपल्यासोबत राहील. आपल्याला आसपास एक स का रा त्म क उर्जा असल्याचे जाणवेल. आपल्याकडे सर्वजण आकर्षित होतील.
आपल्या प्रत्येक काम विनाअडथळ्याचे व यशस्वीपणे पूर्ण होईल. आपण जर हा टिळा कपाळावर लावलेला असेल तर कोणत्याही प्रकारची वाईट व न का रा त्म क ऊर्जा आपल्यावर प्रभाव टाकू शकत नाही. आपण सर्वजण वाईट न का रा त्म क उर्जेपासून चार हात लांबच राहो. जर भगवंतांचा हात आपल्या डोक्यावर असेल तर आपल्याला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.